Browsing Tag

Anil Patil

निम्न तापी प्रकल्पाचा दुसरा टप्पा : वन जमीनींसाठी लवकरच मान्यता

जळगावः - निम्न तापी प्रकल्प, पाडळसे, ता. अमळनेर या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात ३.१२ हेक्टर एवढी वन जमीन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्यात बुडीताखाली जाते. ती जमिनीला तत्वतः मान्यता मिळाली असून अंतिम मान्यतेसाठीचा प्रस्ताव अंतिम टप्यात आहे.…

वसतिगृहामुळे मागासवर्गीय विद्यार्थिनींच्या शिक्षणाची वाट सुकर – गुलाबराव पाटील

सामाजिक न्याय विभागाच्या मुलींचे शासकीय वसतिगृह इमारतीचे लोकार्पण  जळगाव शासनाने समाजातील वंचित घटकाच्या विकासासाठी प्राधान्य दिले असून शासकीय वसतिगृहांमुळे विद्यार्थिनींची शिक्षणाची वाट सुकर होणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे…

मराठी साहित्य संमेलनात तरुणाईचा सहभाग वाढविण्यासाठी ना. अनिल पाटील मैदानात

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर;- ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सर्वसामान्यांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी संमेलनाचे निमंत्रक तथा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी चक्क महाविद्यालयात…

पाडळसे धरण निर्णयाने अनिल पाटील बनले हिरो

लोकशाही संपादकीय लेख  गेल्या पंचवीस वर्षापासून अत्यंत धीम्या गतीने सुरू असलेल्या अमळनेर तालुक्यातील निम्न तापी पाडळसे प्रकल्पाला चतुर्थ सुधारित ४ हजार ८९० कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता राज्य मंडळांनी दिली. केंद्र शासनाच्या…

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांची निवड

अमळनेर;- गिरीश महाजन यांची अमळनेर येथे फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्याचप्रमाणे संमेलनाचे निमंत्रक म्हणून मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची तर प्रमुख…

निवडणुकीच्या चिंतेपेक्षा विकास कामांना दिले प्राधान्य – पालकमंत्री

पिंपळेसीम येथे ७ कोटीच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन पाळधी;-प्रत्येक गावाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असून विकास कामे करताना आपण कोणताही भेदभाव केला नाही. भविष्यात पिंपळेसिम व हनुमंतखेडा गावासाठी मोठा…

अमळनेर येथे महाराष्ट्राला दिशा देणारे मराठी साहित्य संमेलन होईल – अनिल पाटील

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण जळगाव;- महाराष्ट्राला दिशा देणारे मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होईल. असा विश्वास राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी ९७ व्या अखिल भारतीय…

स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यासाठी मंत्र्यांना जिल्हे जाहीर

गुलाबराव पाटील जळगाव,गिरीश महाजन नाशिक तर अनिल पाटील बुलढाणा येथे ध्वजारोहण करणार जळगाव;- राज्य सरकारने भारताच्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करण्यासाठी मंत्र्यांना जिल्हे वाटप केले आहे. त्यानुसार जळगावचे ध्वजारोहण…

रावेर विधानसभा सभेसाठी इच्छुकांची भाऊ गर्दी

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांना अजून सव्वा वर्ष बाकी असताना आतापासूनच जिल्ह्यातील निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. जिल्ह्यात जळगाव (Jalgaon) ग्रामीण मतदार संघातून पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे (Gulabrao Patil)…

श्री मंगळग्रह मंदिरात नामदार अनिल पाटील यांचे जंगी स्वागत

नवकार कुटिया लोकार्पणासह झाली प्रसादतुला अमळनेर: ;- येथील श्री मंगळग्रह मंदिरात नामदार अनिल पाटील यांचे ७ जुलै रोजी प्रथम आगमन व वाढदिवसानिमित्त जंगी स्वागत करण्यात आले. नामदार पाटील यांच्या शुभहस्ते नव्याने सुशोभीकरण केलेल्या नवकार…

ना. अनिल पाटील यांचे जळगाव येथे जल्लोषात स्वागत

जळगाव;- मुंबई येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांची मंत्रिपदी निवड झाली यात अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनाही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ देण्यात आली .मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच नामदार अनिल पाटील यांचे आगमन आज…

जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री बदलाचे वारे !

जळगाव ;- राज्यात नुकतीच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकारमध्ये सामील झाल्याने आता शिंदे - फडणवीस सरकारची यामुळे आणखी ताकद वाढली आहे. शिंदे सरकारमध्ये…

जिल्ह्यात शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीच्या रूपाने मिळाली तीन मंत्रीपदे

अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांची मंत्रीपदी वर्णी मुंबई : राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राजभवनात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांना पद आणि गोपीनयतेची शपथ…

पवारांची भेट घेत अनिल पाटलांचा आमदारकीचा राजीनामा…!

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: काल आलेल्या राज्यात मोठ्या राजकीय भूकंपाचे पडसाद आजही संपूर्ण राज्यात उमटत आहेत. शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताच राष्ट्रवादीमध्ये (NCP) राजीनामा सत्र सुरू झाल्याने त्यातील एक…

चाळीसगाववासीयांची प्रतीक्षा संपली ; रस्ता कॉक्रीटीकरण कामासाठी २० कोटींचा निधी

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश चाळीसगाव , लोकशाही न्युज नेटवर्क छत्रपती शिवाजी महाराज चौक - स्टेशन रोड ते नागद रोड बाजार समिती पर्यतच्या मुख्य रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा…

विधिमंडळात शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्याने आ.अनिल पाटलांचा अमळनेरात सत्कार

अधिवेशनातुन परतल्यावर रेल्वे स्थानकावरच घेतली आमदारांची भेट अमळनेर ,लोकशाही न्यूज नेटवर्क येथील आमदार अनिल भाईदास पाटील यांनी कांदा व कापूस पिकाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व शेतकऱ्यांच्या मांडण्यासाठी विधिमंडळात केलेले आंदोलन राज्यभर…

570 कोटी रूपयांच्या वार्षिक नियोजन आराखड्याला मंजुरी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यात जिल्हा वार्षिक योजना वर्ष २०२३-२४ यासाठी तब्बल ५६९ कोटी ८० लक्ष रूपयांची तरतूद असणाऱ्या प्रारूप आराखड्याला मंजुरी…

आमदार अनिल पाटील व सौ.जयश्री पाटील झालेत अनाथांचे नाथ

अमळनेर-"आई विना स्वामी तिन्ही जगाचा भिकारी" या म्हणींनूसारच अतिशय दुर्देवी वेळ बालपणातच अमळनेरच्या जानवी व कल्पेशवर आली असताना अमळनेरचे विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील व जि प सदस्या सौ जयश्री ताई अनिल पाटील यांनी त्यांना त्यावेळी अनाथ…