नवरात्रीपूर्वी सोने-चांदी स्वस्त, जाणून घ्या नवे दर

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात घसरण होतांना दिसून येत आहे.  सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 46,500 रुपये तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 50,430 रुपये आहे.

गुड रिटर्न्सनुसार चांदीचा दर 56,300 रुपये प्रति किलो आहे. मागील व्यवहारात चांदीचा दर 56,800 रुपये प्रतिकिलो होता.

मुंबई –  22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,000 रुपये तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 50,200

पुणे –  22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,030 तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 50,230 रुपये

नागपूर –  22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,030 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 50,230 रुपये

नाशिक–  24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,030 तर 22 कॅरेट सोन्याचा दर 50,230 रुपये

Leave A Reply

Your email address will not be published.