मोठा दिलासा ! सोन्याच्या दरात घसरण, पहा आजचे नवे दर
जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज सोमवारी आठवड्याच्या सुरुवातीला बाजार उघडताच सोन्याच्या दरात घसरण नोंदवली गेली असून उच्चांकी किमतीवरून सोने किंचित स्वस्त झाले आहे.
१० ग्रॅम २४…