Browsing Tag

ZP

ब्रेकिंग : जिल्हा परिषदेचे सीईओ श्री. अंकित यांची बदली रद्द

जळगाव ;-जिल्हा परिषदेचे मुख्या कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांची बुलढाणा येथे झालेली बदली रद्द करण्यात आली असून त्यांना पुन्हा जळगाव जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू होण्याचे आदेश शासनाकडून प्राप्त झाल्याची माहिती श्री. अंकित…

जळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन

जळगावः - केंद्रशासनाच्या योजनेतून महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत सुरू असलेल्या शहरी व ग्राममिण अंगणवाड्यांच्या अंगणवाडी सेविकांसह पर्यवेक्षीकांना स्मार्टफोन दिले जाणार असुन  ४ हजार ९६ मोबाईल दाखल झाले आहे. तालुकास्तरावर या स्मार्ट फोनचे…

जि.प. समोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केली नोटीसांची होळी

जळगाव : अंगवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न करता नोटीस बजावून दबाव आणल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र झाल्या असून त्यांनी बुधवारी जिल्हा परिषदेसमोर नोटीसांची होळी करून निषेध व्यक्त केला. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा दि.४…

जिल्हा परिषदेच्या ३८ कामांचे एकाच दिवशी २० कोटी किंमतीचे कार्यारंभ आदेश

विभागीय आयुक्तांच्या बैठकीनंतर तात्काळ कार्यवाही जळगाव;- जिल्हा परिषद अंतर्गत तीर्थक्षेत्र विकास, प्रादेशिक पर्यटन,‌ नवीन शाळा खोली बांधकामे यासह विविध विकास कामे करण्याकरता आज एकाच दिवशी तब्बल ३८ कामांचे १९‌ कोटी ९४ लाख रुपयांचे…

स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी वेळ, परिश्रम, आत्मविश्वास महत्त्वाचा

जिल्हा परिषदेत आयोजित परिसंवादात भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांचा उमटला सूर जळगाव:-  विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर वेळ,परिश्रम आणि आत्मविश्वासाला फार महत्त्व आहे. या तीनही बाबी वापरून चिकाटीने अभ्यास…

आज पासून जिल्हा परिषद कर्मचारी भरती परीक्षा

जळगाव :-जिल्हा परिषदेतील क गटाच्या एकूण 664 रिक्त जागांसाठी सात ते 11 ऑक्टोबर दरम्यान आयबीपीएस कंपनीतर्फे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पाच केंद्रांवर ही परीक्षा होणार असून पहिल्या दिवशी रिंग मॅन ,वरिष्ठ सहाय्यक पदासाठी…

अखेर जि. प. च्या भरती प्रक्रियेला उद्यापासून प्रारंभ

जळगाव : गेल्या काही महिन्यापासून लांबत असलेल्या जि.पच्या भरती प्रक्रीयेला शासनाकडून 'हिरवा कंदील' मिळाला आहे. जळगाव जिल्हा परिषदे अंतर्गत एकूण १७ संवर्गांसाठी ५ ऑगस्टपासून भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. एका पदासाठी संपूर्ण राज्यात…

जि.पच्या विकास कामांचे वेळेत नियोजन करण्याचे सीईओंचे आदेश

जळगाव : - जिल्हा नियोजन मंडळाकडून जि.प.ला विकास कामांसाठी निधी मिळत असतो. तो वेळेत खर्च व्हावा यासाठी आता पासून नियोजन करा, कामे प्रलंबित राहील्यास दायित्व वाढते. त्यामुळे पावसाळा सुरू असतांना कामांना मान्यता घेवून या कामांनई  पावसाळ्यानंतर…

सरपंच व ग्रामपंचायत सदस्याची मुजोरी : कर्मचाऱ्याला डावलण्याचा प्रकार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: नाडगाव ता. बोदवड येथील नवनियुक्त सरपंच व काही ग्रामपंचायत सदस्य येथील ग्रामपंचायत मधील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना जातीय द्वेषापोटी कामावरून कमी करण्यासंदर्भात वारंवार नोटीस बजावत असल्याचा धक्कादायक…

मार्च 2019 मध्ये जाहीर जिल्हा परिषदांमधील भरती ग्रामविकास खात्याकडून रद्द…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: मार्च 2019 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या जिल्हा परिषदांची अठरा सवर्गांच्या गट क पदांसाठीची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय ग्रामविकास खात्याकडून घेण्यात…

जिल्हा परिषद व पंचायत समिती केंद्रावर मतदान

लोकशाही न्युज नेटवर्क;  भंडारा :जिल्हा परिषद व पंचायत समिती केंद्रावर मतदान. दुसऱ्या टप्प्यातील ३८ जागांसाठी आज जिल्ह्यातील ६०१ मतदान केंद्रांवर मतदान पार पडत आहे. तर, तीन लाख ६७ हजार ५०८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. १९८…