मुख्यमंत्री शिंदे यांच्यातर्फे जिल्ह्यात विकासाचा धडाका
लोकशाही संपादकीय लेख
एकनाथ शिंदे फडणवीस सरकार महाराष्ट्रात सत्तेत येऊन साडेचार महिने झाले. या छोट्याशा कालावधीत मुख्यमंत्री शिंदेंकडून महाराष्ट्रात विकास कामांचे भूमिपूजन उद्घाटन लोकार्पण आदी सोहळ्याचा धडाका सुरू आहे. असंविधानिक सरकार…