Browsing Tag

Sangali

कारची डम्परला धडक ; एकाच कुटुंबातील ५ जण ठार

सांगली , लोकशाही न्यूज नेटवर्क स्वीप्ट कारने समोरून येणाऱ्या ट्रकला चुकविण्यासाठी उभ्या असलेल्या डंपरला जोरदार धडक दिल्याची घटना गुहागर राज्य मार्गावर जत पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या अमृतवाडी फाट्याजवळघडली . या घटनेत…

सांगलीच्या प्रतीक्षाने घडवला इतिहास; ठरली पहिली महिला महाराष्ट्र केसरी…

सांगली, लोकशाही न्यूज नेटवर्क: सांगलीत रंगलेली पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा आज थरारक अंतिम सामन्याने संपन्न झाली. पहिली महिला महाराष्ट्र केसरीची गदा कोण पटकविणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहील…

धक्कादायक; युवकाची स्वतःला श्रद्धांजली देत आत्महत्या…

सांगली, लोकशाही न्यूज नेटवर्क: सांगली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. वाळवा येथील एका फळ विक्रीचे काम करणाऱ्या युवकाने स्वतःच्या मोबाईलवर भावपूर्ण श्रद्धांजली अशी पोस्ट टाकत मध्यरात्रीच्या सुमारास त्याने आत्महत्या…

धक्कादायक; जत येथे भररस्त्यात नगरसेवकाची गोळी झाडून हत्या…

सांगली, लोकशाही न्यूज नेटवर्क: सांगलीतील जत येथे भररस्त्यात अज्ञात गुंडांनी नगरसेवकाची गाडी अडवून त्यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. त्यांची ईनोव्हा गाडी अडवून अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या…

पैस्यांना नकार दिल्याने नातवाने केला आजोबांचा खून…

इस्लामपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने २४ तासांत एका खुनाचा छडा लावला असून यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इस्लामपूर येथील पेठकर कॉलनीतील ८० वर्षीय वृद्धाचा खून त्यांच्याच चुलत नातवाने…

पुणे जिल्ह्यातील औषधविक्रेत्यांवर कारवाई; १०५ दुकाने कायमची बंद

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे ;  पुणे जिल्ह्यातील औषधविक्रेत्यांवर कारवाई. पुणे जिल्ह्यासह पुणे विभागात एकूण दोन हजार ३२५ औषध दुकानांची तपासणी करण्यात आली .३९२ दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत .पुणे विभागात सर्वाधिक पुणे…

ड्रिल मशीन चा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

लोकशाही न्युज नेटवर्क  सांगली गेवराई : तालुक्यातील राहेरी येथे ड्रील मशिनच्या साह्याने सुतारकी चे काम करत असताना मशीन चे वायर कट होऊन करंट लागल्याने आज (दि. ३) रोजी सोमनाथ रायमल (वय वर्ष २२) या तरुणाच्या शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना…

हनीट्रॅपमध्ये वृद्धाला अडकवून ५ लाख उकळले

लोकशाही न्यूज नेटवर्क  सांगली; वसंतनगर येथे राहणार्‍या एका वृद्धाला हनीट्रॅप मध्ये अडकवून तरुणीशी व्हिडिओ कॉलिंगवर बोलायला भाग पाडून अपहरण केले. तसेच त्यांच्याकडून पाच लाख 20 हजारांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.…

‘अन्यथा सांगलीतील महावितरणची कार्यालये पेटवून देऊ’

लोकशाही न्यूज नेटवर्क  सांगली  विटा :आमच्या मागण्या मान्य न झाल्यास सांगली जिल्ह्यातील महावितरणची सर्व कार्यालये पेटवून देऊ, असा सज्जड इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे. शेतकऱ्यांचा शिल्लक ऊस…

कोंत्येबोबलाद येथील चौघांवर मोका; एक फरार

लोकशाही न्यूज नेटवर्क सांगली जत ; पूर्व भागातील संघटीत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. नुकतेच कोंत्येबोबलाद (ता. जत) येथील चौघांना मोका लावण्यात आला आहे. याबाबतचे दोषारोषपत्र न्यायालयात पोलीस उपाधिक्षक…

इंटरनेटची वायर कट केल्याने तिघांना मारहाण करत कोयत्याने हल्ला

लोकशाही न्यूज नेटवर्क  सांगली; मध्ये इंटरनेटची वायर कट केल्याने तिघांना मारहाण करत कोयत्याने हल्ला . केबल वॉर पुन्हा भडकत असल्याचे दिसते आहे. एका खासगी इंटरनेट कंपनीची वायर कट करणार्‍या तरुणांना रोखण्यावरून दोन गटात जोरदार…

धक्कादायक.. न्यायालयात साक्ष दिली म्हणून कुर्‍हाडीने तोडले नाक

लोकशाही न्यूज नेटवर्क  सांगली तासगाव: येथील इंदिरानगर झोपडपट्टीतील सुरेश श्रीमंत जाधव (वय 32) याने न्यायालयात विरोधात साक्ष दिली म्हणून त्याच्यावर त्याचा मेहुणा लल्या उर्फ सूरज दिनकर शिंदे (रा. इंदिरानगर झोपडपट्टी) याने…

संतप्त शेतकऱ्यांनी पेटविले महावितरणचे कार्यालय

लोकशाही न्यूज नेटवर्क  सांगली : शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या,  या मागणीसाठी कोल्हापूर येथे माजी खा राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल अद्याप घेतली नाही, त्यामुळे शेतकऱ्याच्यामध्ये असंतोष खदखदत आहे. त्यातूनच…

भिशीच्या नावाने सावकारी; मठपतीला अटक

लोकशाही न्यूज नेटवर्क  सांगली :  कुपवाड येथे भिशीच्या नावाने सावकारी करणार्‍या बसवराज शिवय्या मठपती याला अटक केली. त्याच्याकडून रोख 41 हजार 150 रुपये, मोटार , कोरे बॉन्ड व कोरे धनादेश जप्त करण्यात आले. सावकारी प्रतिबंधक…

”… तरीही माझे अन् घड्याळाचे कधीच जमले नाही!”- जयंत पाटील

लोकशाही न्यूज नेटवर्क    सांगली : कोणत्याही कार्यक्रमाला मला यायला नेहमीच उशीर होतो. आमच्या पक्षाचे चिन्ह घड्याळ असले, तरी माझे व घड्याळाचे कधीच जमले नाही, असे मत जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त…

‘व्हॅलेंटाइन डे’ ला ऑफरचे आमिष; हॅकर्स करतंय बँक खाते रिकामे

लोकशाही न्यूज नेटवर्क  सांगली: हॅकर्स करतंय बँक खाते रिकामे . प्रेम व्यक्त करण्याचा दिन अर्थातच ‘व्हॅलेंटाइन डे’चा सप्ताह आता सुरू झाला आहे. चॉकलेट डे, रोझ डेसह रोज एक ‘दिन’ साजरा होणार आहे. नेमकी याचीच संधी साधत हॅकर्सनी…

अखेर वनविभागाने घडवली बिबट्या मादी अन् बछड्याची भेट.

लोकशाही न्यूज नेटवर्क  सांगली :अखेर वनविभागाने घडवली बिबट्या मादी अन् बछड्याची भेट. ​शिवारात शेतकऱ्यांची चाहूल लागताच बछड्यास तिथेच सोडून पळ काढलेल्या बिबट्या मादी अन् बछड्याची वनविभागाने अखेर भेट घडवून आणली. बिबट्या मादीने…

इस्लामपूरची बारामती करण्याचे पाटील यांचे स्वप्न अधुरे

लोकशाही न्यूज नेटवर्क;  सांगली  इस्लामपूर : येथे राष्ट्रवादीच्या विरोधातील विकास आघाडीचा सत्ता कालावधी संपल्यानंतर मंगळवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी इस्लामपूर नगरपालिकेत ‘एन्ट्री’ केली.…

खळबळजनक.. एका तरुणासह दोन तरुणींची डोंगरावर आत्महत्या

सांगली, लोकशाही न्यूज नेटवर्क  तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथे शेकोबा डोंगरावर एका युवकासह दोन तरुणींनी विषारी औषध प्राशनकरून आत्महत्या  केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी समोर आली आहे. प्रेमप्रकरणातून  आत्महत्या केल्याची परिसरात चर्चा…

माता झाली वैरिणी.. प्रियकराच्या मदतीने साडेतीन वर्षाच्या मुलाचा खून

शिराळा, लोकशाही न्यूज नेटवर्क   शिराळा येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. प्रियकराच्या मदतीने आईनेच अनैतिक संबंधात अडचण होत असलेल्या स्वत:च्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा खून केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. मनन सुशांत वाजे (वय-…

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या हौसाताई पाटील यांचे निधन

सांगली, लोकशाही न्यूज नेटवर्क   क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतिविरांगणा हौसाताई पाटील यांचे आज गुरुवारी निधन झाले आहे. हाैसाताई पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले असून मृत्यूसमई त्या ९६ वर्षाच्या होत्या. हौसाताई पाटील यांनी…