Browsing Tag

petrol

शून्य कार्बन उत्सर्जनसाठी नवी अपारंपरिक ऊर्जा एकमेव पर्याय

लोकशाही, विशेष लेख पेट्रोल (Petrol), डिझेल (Diesel), सीएनजी (CNG) सारख्या पारंपरिक जीवाष्म इंधनाच्या अतिरेकीवापरामुळे वातावरणातील कार्बनचे उत्सर्जन सातत्याने वाढतेय. पर्यायाने जागतिक तापमान वाढीची समस्या आता गंभीर स्वरूप धारण…

पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी केल्याने सामान्यांना दिलासा – आ. भोळे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करत पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे ५ आणि ३ रुपयांनी स्वस्त करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आ. सुरेश भोळे व महानगर…

इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

 लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे; इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन. शहरातील जंगली महाराज रस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसहा घोडे,बैलगाडी, सायकल घेऊन इंधन दरवाढीच्या विरोधी आंदोलन करण्यात आले.…

महागाईचा फटका.. आज पुन्हा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे, यामुळे सर्वसामान्यांना महागाईची मोठी झळ बसत आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध (Russia-Ukraine war) सुरु असल्याने सर्वच बाजारपेठेवर परिणाम होतांना दिसत आहे. म्हणून गेल्या…

आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव जाहीर ; जाणून घ्या नवीन दर

मुंबई : तेलाच्या किमतीत किरकोळ घसरण होत आहे. मात्र असे असूनही पेट्रोलियम कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर ठेवला आहे. मागील सलग आठव्या दिवशी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. त्याआधी १५ वेळा झालेल्या…

आजचा पेट्रोल-डीझेलचा दर जाहीर ; जाणून आजचा दर

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. आज गुरुवारी देशात पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर आहेत. आज मुंबईत पेट्रोलचा भाव एक लिटरसाठी ९०.३४ रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.५१ रुपये आहे. दिल्लीत…

पेट्रोल-डिझेलमधील दरवाढीचा सपाटा कायम ; जाणून घ्या आजचा दर

मुंबई : मागील आठवड्यापासून सुरु झालेलं इंधन दरवाढीचे सत्र थांबण्याची चिन्हे नाहीत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव ५० डॉलरच्यानजीक पोहोचला आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांवरील दबाव वाढला आहे. आज सलग सहाव्या दिवशी कंपन्यांनी पेट्रोल आणि…

इंधन दरवाढ सुरूच ; पाहा आजचा दर

मुंबई : आठवड्याच्या सुरुवातीपासून सुरु झालेली इंधन दरवाढ आज शुक्रवारी देखील कायम आहे. आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ झाली. पेट्रोल २० पैसे तर डिझेल २३ पैशांनी महागले. आजच्या दरवाढीने मुंबईत पेट्रोलचा भाव ८९.५२ रुपये झाला आहे.…

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, जाणून घ्या नवा दर

नवी दिल्ली : दररोज काही पैसे दरवाढ करून ग्राहकांच्या खिशात हात घालण्याचा प्रयत्न पेट्रोलियम कंपन्यांनी सुरूच ठेवला आहे. आज गुरुवारी देशभरात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेल दरात कंपन्यांनी वाढ केली. इंधनाच्या वाढत्या दरानं सर्वसामान्यांची…

पेट्रोल डिझेल पुन्हा महागले : जाणून घ्या नवा दर

मुंबई :  दररोज काही पैसे दरवाढ करून ग्राहकांच्या खिशात हात घालण्याचा प्रयत्न पेट्रोलियम कंपन्यांनी सुरूच ठेवला आहे. दोन दिवस कोणतीही भाववाढ झाली नव्हती, परंतु बुधवारपासून पुन्हा एकदा पेट्रोलच्या किमती भडकल्या  आज पेट्रोल १५ पैसे तर डिझेल २३…

सलग पाचव्या दिवशी पेट्रोल–डिझेलच्या दरात वाढ ; जाणून घ्या आजचा नवीन दर

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे. आज सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे.  आज मंगळवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल दरात ६ पैसे तर डिझेलमध्ये १६ पैसे वाढ केली आहे. कोरोनाच्या काळात…

४८ दिवसांनंतर पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ ; जाणून घ्या आजचा दर

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी ४८ दिवसांनंतर पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली आहे. आज शुक्रवारी पेट्रोल १७ ते १८ पैसे आणि डिझेल दरात २२ ते २५ पैशांची वाढ करण्यात आली. यामुळे मुंबईत पेट्रोल प्रती लीटर ८७.९२ रुपये आणि डिझेल ७७.११ रुपये झाले…

आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव जाहीर ; जाणून घ्या

मुंबई : बहुतांश देशांनी कोरोनाची संख्या वाढत असल्याने पुन्हा लॉकडाउनची घोषणा केली आहे. यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण सुरु आहे. तेलाचे भाव पाच महिन्यांच्या नीचांकी स्तरावर आहेत. मात्र असे असूनही देशातील पेट्रोलियम…

पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर ; जाणून घ्या आजचा दर

मुंबई : आज बुधवारी सलग २६ व्या दिवशी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. तीन आठवड्यांहून अधिक काळ इंधन दर 'जैसे थे'च आहेत. जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत असली तर देशांतर्गत इंधन दर स्थिर…

पेट्रोल-डिझेल ; जाणून घ्या आजचा इंधन दर

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज मंगळवारी सलग २५ व्या दिवशी इंधन दर जैसे थेच ठेवले. त्यामुळे आज मुंबईत पेट्रोल ८७.७४ रुपये आणि डिझेल ७६.८६ रुपये प्रती लीटर कायम आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.०६ रुपये असून डिझेलचा भाव ७०.४६ रुपयांवर…