Browsing Tag

Manoj Jarange

“जरांगे यांच्या आंदोलनाची ‘एसआयटी’ चौकशी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल…

लोकशाही न्यूज नेटवर्क मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करा. असे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरुवात झाल्यानंतर दोन्ही सभागृहांमध्ये यावरून…

“खुमखुमी असेल तर फडणवीस यांनी समोर यावे”: मनोज जरांगे

लोकशाही न्यूज नेटवर्क मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मराठा आंदोलन दरम्यान प्रथमच मनोज जरांगे पाटील यांनी सरळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला…

मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा! ; कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

जालना ;- आज अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या बैठकीनंतर त्यांनी कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. प्रत्येक मराठ्याला आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही, असे ते म्हणाले. तसेच उद्या रायगडावर जाऊन…

मागण्या मान्य झाल्या पण आरक्षण बाकी ; राज ठाकरे यांचे एक्सद्वारे जरंगे पाटलांचे अभिनंदन

मुंबई ;- मराठा समाजसच्या आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या आज मुख्यमंत्र्यानी मान्य केल्याने मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुटले आहेमात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही या विषयावर भाष्य केले…

ब्रेकिंग : मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  आताची सर्वात मोठी बातमी आहे.  मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्याची माहिती दिपक केसरकरांनी दिली आहे. मनोज जरांगे यांनी आज सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली…

मोठी बातमी: जरांगेंच्याच कुटुंबात एकही कुणबी नोंद नाही

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मनोज जरांगे यांनी केलेल्या उपोषणानंतर महाराष्ट्र सरकारनं कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरु केले आहे. अशातच एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे. मनोज जरांगे यांच्या कुटुंबातच एकही कुणबी नोंद आढळली नसल्याची माहिती…

आरक्षण मिळाल्यानंतर अयोध्येला दर्शनासाठी जाणार – मनोज जरांगे-पाटील

बीड : आम्ही सकाळी उठल्यापासून एकमेकांना रामराम करतो, तुमची श्रद्धा असेल तर तुम्ही शेतातूनही रामाचे स्मरण करू शकता. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर आम्ही अयोध्येला जाऊन रामाचे दर्शन घेऊ, असे प्रतिपादन मनोज जरांगे-पाटील यांनी केले.…

जरांगेंची मोठी घोषणा ! 20 जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केलीय. त्यांनी बीड येथे इशारा सभा घेतली. या सभेतून त्यांनी थेट सरकारला इशारा दिला. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली. मराठ्यांचे पुढचं आंदोलन आता…

ब्रेकिंग : जरांगेंसोबतची बैठक निष्फळ, ‘सगेसोयरे’ वर अडलं..

जालना, लोकशाही न्यूज नेटवर्क  मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस वाढतच आहे. आज सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले असून ही बैठक देखील निष्फळ झाल्याची माहिती मिळाली आहे. सगेसोयरे.. बऱ्याच वेळ…

महाजनांचे शूटिंग राज्यभर व्हायरल करू; जरांगेंचा इशारा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील हे काल जळगाव दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जोरदार फटकेबाजी केली. तसेच त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांना देखील इशारा दिलाय. गिरीश महाजन हे आंतरवलीमध्ये येऊन…

जरांगेंच्या अटकेचा दावा, गुलाबराव म्हणाले, “राऊतांना बोंबलायचं..”

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात मराठा आंदोलन तीव्र होतेय. बीडमधील हिंसाचारप्रकरणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना अटक होऊ शकते अशी अटकळ बांधली जात आहे. तर येत्या दिवसांत काहीही होऊ शकतं, असं संजय राऊत म्हणाले आहेत. या आरोपांवर…

“कलंकी मंत्री छगन भुजबळ..” मनोज जरांगेंचा घणाघात

जालना, लोकशाही न्यूज नेटवर्क  मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात सध्या मोठे वार सुरु आहेत. आज जरांगेची जालन्यात जाहीर सभा झाली. यावेळी सुद्धा जरांगेंनी भुजबळांवर टीका केलीय. कलंक लागलेला जरांगे म्हणाले की, …

माझ्या डोक्यावर जितके केस तितकी आंदोलने केली ; छगन भुजबळांचा जरांगे पाटलांना टोला

हिंगोली ;- ते नवीन नेते आता नवीनच काहीतरी बोलू लागले आहेत. भुजबळ म्हातारे झालेत असं काल म्हणाले. अरे बाबा हो! झालोय म्हातारा, सगळेच होणार आहेत. तुझे माता-पिता म्हातारे झाले असतील. तूसुद्धा म्हातारा होशील.” भुजबळ यावेळी डोक्यावरचे केस पकडून…

भुजबळांना मी संताजी धनाजी सारखा दिसतोय ; जरांगे पाटलांची टीका

छत्रपती संभाजीनगर :;- भुजबळांना टीका करण्यासाठी माझ्याशिवाय कोण आहे? संताजी, धनाजी सारखा मिच दिसतोय. संताजी, धनाजी जसे त्यांना पाण्यात दिसत होते. तसा मी दिसतोय आणि माझा समाज दिसतोय अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली असून हिंगोली येथे…

“२५ तारखेपासून मी आमरण उपोषण पुन्हा सुरु करणार”; मनोज जरांगे

लोकशाही न्यूज नेटवर्क मराठा आंदोलक मनोज जरंगे यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. सरकारला दिलेला वेळ संपत आहे. राज्य सरकारने २४ तारखेच्या आत मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर, २५ तारखेपासून मी आमरण उपोषण…