Browsing Tag

#Hariyana

हरियाणा सरकारने ७ जिल्ह्यात इंटरनेट सेवा केली बंद

चंदीगड;- हरियाणा सरकारने राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये मोबाईल इंटरनेट, डोंगल आणि बल्क एसएमएस 3 दिवसांसाठी बंद केले आहेत. 13 फेब्रुवारी रोजी पंजाब आणि हरियाणामधून दिल्लीकडे निघणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला…

थरारक; मध्यरात्री चालत्या बसमध्ये चालक अचानक बेशुद्ध झाला; कंडक्टर देवदूत ठरला…

हरियाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क; चंदीगडहून पलवलला जाणाऱ्या हरियाणा रोडवेजच्या बसमध्ये चालक अचानक बेशुद्ध झाल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. बस चालविणाऱ्या चालकाची तब्येत बिघडल्याने गोंधळाचे वातावरण होते. चालकाची…

एका आठवड्याच्या बाळाचा गळा चिरून मृतदेह रस्त्यावर फेकला…

गुरूग्राम, लोकशाही न्यूज नेटवर्क; हरियाणाच्या गुरुग्राममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका आठवड्याच्या बाळाचा गळा चिरून खून करण्यात आला आहे. ही बातमी समोर आल्यानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी…

संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे धक्के; नेपाळमध्ये ६.२ रिश्टर स्केलचा भूकंप…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: दिल्ली आणि एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 6.2 असल्याचे सांगण्यात येत आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू…

रोल्स रॉईसला डिझेल टँकरची धडक, कारला आग, २ ठार

हरियाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क; हरियाणातील नूह येथे दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर रोल्स रॉईस कार आणि ऑईल टँकर यांच्यात भीषण टक्कर झाली. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला, तर 4 जण गंभीर जखमी झाले. उमरी गावाजवळ हा अपघात…

विश्व रूहानी केंद्र चोपडा शाखेतर्फे मनोरुगण गरजुंना मदत…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: चोपडा तालुक्यातील वेले येथील मानव सेवा तीर्थ बेवारस मनोरुग्णांना तीर्थात आणून त्यांची सेवा करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मनोरुग्णांना मानव सेवा तिर्थात आनून त्यांची सर्व प्रकाराची…

बलात्काराचा दोषी गुरमीत राम रहीमच्या सत्संगाला भाजपचे अनेक नेते…

हरियाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क: बलात्कार आणि हत्येप्रकरणी 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या धार्मिक नेते गुरमीत राम रहीम सिंग यांनी बुधवारी एका वर्चुअल सत्संग कार्यक्रमाचे आयोजन केले होते ज्यात हरियाणाच्या कर्नालच्या…

खुशखबर… मिळणार 20रु/लिटर पेट्रोल तर 100 रुपयांना सिलेंडर…

हरियाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क: अलीकडेच सोशल मीडियावर निवडणुकीचे पोस्टर कम घोषणापत्र व्हायरल होत आहे, जे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. वास्तविक, हे पोस्टर सध्या चर्चेत असलेल्या हरियाणातील सिरसाध गावात सरपंचपदासाठी निवडणूक…

चोपड्यात पुन्हा शस्त्रे आढळली; दोघांना अटक…

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; चोपडा शहरातील बसस्थानकात हरियाणाच्या दोघांना तब्बल १२ कट्ट्यांसह सापळा रचून अटक करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात कट्टे सापडल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.…

धक्कादायक; ‘तिरंगा’ नाही तर, रेशनही नाही… (व्हिडीओ)

हरियाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क; सध्या देशभरात स्वातंत्र्याचा अमृत मोहोत्स्वाचे वातावरण आहे. ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला देशभरातून भरभरून प्रतिसाद मिळतांना देखील दिसत आहे. मात्र याउलट हरियाणामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.…

माफियांनी पोलिसाला चिरडले…

चंदीगड,लोकशाही न्यूज नेटवर्क; हरियाणातील खाण माफियांच्या दहशतीला वेठीस धरणाऱ्या एका भयंकर घटनेत, आज एक वरिष्ठ पोलीस अधिकारी बेकायदेशीर दगड खाण रोखण्यासाठी गेले असताना नुह येथे दगडाने भरलेल्या ट्रकने त्यांना धडक दिली. अवैध…