Browsing Tag

Collector Ayush Prasad

जिल्ह्याचा ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमात वेगळा ठसा – ना. गिरीष…

जळगाव ;- राज्य शासनाच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यभरात मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती करण्यात आली असून या माध्यमातून जळगाव जिल्ह्याला देखील मोठ्या प्रमाणात शिक्षक मिळाले आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवनियुक्त शिक्षकांना…

ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते ३८१० शेततळ्याचा कामांचा शुभारंभ

जामनेर;- राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी यांच्या प्रयत्नांनी वाघूर धरणातील पाण्याचा उपसा करून तो तालुक्यातील शेतकर्‍यांच्या थेट बांधापर्यंत पोहचवणारी वाघूर उपसा सिंचन योजना पूर्णत्वाला आली असून यामुळे जामनेर…

पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘दो बुंद’ पोलिओ डोस देऊन, पल्स पोलिओ लसीकरणाला सुरुवात

जळगाव ;- वैद्यकीय महाविद्यालयात आज 3 मार्च रोजी नवजात बालकांना ' दो बुंद ' पोलीओ लसीचा डोस पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते देऊन पोलिओ लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी…

रुग्णवाहीकेमुळे रुग्णांना मिळणार जलद गतीने उपचार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव ;- रुग्ण सेवेत रुग्णवाहिकेचे अनन्य साधारण महत्व असून रुग्णवाहीकेमुळे रुग्णांना जलद गतीने उपचार मिळण्यास मदत होणार आहे.शहरी व ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी उत्तम पायाभूत सुविधा , आवश्यक साधन सामग्री मिळवून दिली असून…

ब्रेकिंग; उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर प्राणघातक हल्ला

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क वाळूच्या डंपर वर कारवाईसाठी गेलेले निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर वाळू माफियांनी प्राण घातक हल्ला केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार निवासी उपजिल्हाधिकारी…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व‌ रूग्णालयाचे रूप पालटणार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून अत्याधुनिक यंत्रसामग्री व इतर सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे रूप पालटून…

एचआयव्ही बाधितांच्या सामाजिक लाभाच्या योजनांचे प्रस्ताव निकाली काढा-जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क एचआयव्ही बाधित व देह विक्री करणाऱ्या महिलांना देण्यात येणाऱ्या सामाजिक लाभाच्या योजनांचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढण्यात यावेत. तसेच जिल्ह्यात एचआयव्ही एड्स नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात…

जिल्ह्यातील रेडीरेकनर दरात सुधारणा करण्याची गरज; पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क कालानुरूप जिल्ह्यातील रेडीरेकनर दरात सुधारणा करण्याची गरज आहे. यामुळे भूसंपादन प्रक्रियेस गती येणार आहे. यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा. अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे…

नगरपालिकांची कामे मुदतीत व गुणवत्तापूर्ण करा- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यातील नगरपालिकांच्या कामात गतिमानता व पारदर्शकता आली पाहिजे. यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मुख्याधिकाऱ्यांना सूचना जारी केल्या आहेत. नगरपालिकास्तरावर सुरू असलेली विविध विकासकामे मुदतीत व…

शिव महापुराण कथेच्या यशस्वी आयोजनासाठी आपत्तीच्या दृष्टीने दक्षता घ्यावी – पालकमंत्री

जळगाव;- जिल्ह्यातील वडनगरी फाटा येथे पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथा कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाच्या सर्व यंत्रणांनी आपत्तीच्या दृष्टीने सतर्कता बाळगत दक्षता घ्यावी.यासाठी कार्यक्रमाच्या आपत्ती व्यवस्थापन व…

जळगावात आजपासून ६२ व्या राज्य नाटय स्पर्धेला प्रारंभ

जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय स्पर्धेला आज पासून येथे प्रारंभ होत असून या स्पर्धेत जळगाव केंद्रावर १४ नाटके सादरकरण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या…

जिल्हाधीकारी आयुष प्रसाद यांच्याकडून चौपदरीकरणाची पाहणी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रीय मार्गाचे चौपदरीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. हे काम करतांना काही त्रुटी राहिल्या आहे. त्याच अनुषंगाने आमदार संजय सावकारे यांनी मागील महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यावेळी…

जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी विशेष मोहीम राबवावी- जिल्हाधिकारी आयुष…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यातील भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी मनपा, नगरपालिका, ग्रामपंचायत व पशुसंवर्धन विभागाने संयुक्तपणे विशेष मोहिम राबवावी. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे दिल्या.…

बॅकांनी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी विशेष मोहीम राबवावी – जिल्हाधिकारी

जिल्हास्तरीय बँक सल्लागार समन्वय समितीची बैठक जळगाव;- बँकांशी संलग्न असलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी दिवाळीपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी…

जिल्ह्यातील अमृत कलश घेऊन स्वयंसेवक मुंबईला रवाना!

जिल्हा प्रशासनाचा उपक्रम, नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक होणार सहभागी जळगाव;- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत 'मेरी माटी, मेरा देश' अभियानात जळगाव जिल्ह्यातील स्वयंसेवकांसोबत जिल्ह्यातील १७ अमृत कलश जिल्हाधिकारी…

पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई द्यावी – जिल्हाधिकारी

कृषी विभागाच्या विविध शासकीय समित्यांचा आढावा जळगाव,;- जिल्ह्यातील २७ महसूल मंडळात २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाईची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. तेव्हा या मंडळातील पात्र शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच पंतप्रधान…

जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी २० ऑक्टोंबर महिला तक्रार निवारण समिती स्थापन कराव्यात

अन्यथा ५० हजार रूपये दंडाची कार्यवाही ; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचना जळगाव;- कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैगिक छळ रोखण्यासाठी महिला तक्रार निवारण समिती (विशाखा समिती) स्थापन करणे सर्व शासकीय, निमशासकीय महामंडळे व खाजगी…

कापसाची उत्पादकता वाढविणे आवश्यक- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जागतिक कापूस दिनानिमित्त पळासखेडे मिराचे ता. जामनेर येथील दिनेश रघुनाथ पाटील ह्यांच्या कापसाच्या शेतामध्ये जैन इरीगेशन आणि साऊथ एशिया जैव तंत्रज्ञान संस्था जोधपूर आयोजीत कापूस परीसंवाद कार्यक्रमामध्ये जळगाव…

चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्यामुळे १० चिमुरड्यांची प्रकृती बिघडली

अमळनेर: चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्यामुळे १० चिमुरड्यांची प्रकृती बिघडली आहे. अमळनेर तालुक्यातील गांधली येथे हा दुर्दैवी प्रकार घडला. विषबाधा झालेल्या सर्व चिमुरड्यांवर अमळनेर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्व मुलांची प्रकृती स्थिर आहे.…

नामांकित वास्तूविशारद व सल्लागारांकडून योजना व आराखडा सादरीकरण

जळगाव, ;- ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी विभागीय क्रीडा संकुलाचे लवकरात लवकर कामकाज सुरू करण्याच्या आणि क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विभागीय क्रीडा संकुलाचे कामकाज सुनियोजित पध्दतीने उत्कृष्ट…

मोबदला रक्कम स्वीकारून जमीनीचा ताबा भूसंपादन अधिकाऱ्यांना द्यावा – आयुष प्रसाद

जळगांव;- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६, २११, ७५३ - J, ७५३ - L व ७५३ - F चौपदरीकरणात जमीन संपादन होणाऱ्या जमीन धारकांनी भूसंपादन अधिकाऱ्यांकडून देण्यात येणारी मोबदला रक्कम स्वीकारावी. संपादित होणाऱ्या जमिनीचा ताबा भूसंपादन अधिकारी यांना…

जिल्हाधिकाऱ्यांनी केली भडगाव नगरपरिषद घनकचरा प्रकल्पाची पाहणी

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भडगाव नगरपरिषदेच्या घनकचरा प्रकल्प येथील सुका कचऱ्याचे विविध प्रकारात केलेले वर्गीकरण व ओल्या कचऱ्यापासून तयार केलेल्या कंपोस्ट खताची पाहणी करून भडगाव नगरपरिषदेचे कौतुक केले.…

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद; १० गंभीर गुन्हे दाखल असलेला गुन्हेगारास स्थानबद्ध करण्याचे आदेश

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या स्वरूपाचे १० गंभीर गुन्हे दाखल असलेला हनुमान नगरात राहणारा रेकॉर्डवरील गुन्हेगाराला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मुंबई मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश…

जिल्ह्यात उद्योग वाढीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा पुढाकार

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क जळगावला सुवर्णनगरी, पाईप नगरी, केळी नगरी म्हणून सुद्धा ओळखले जाते. जिल्ह्यातून देशाच्या अनेक कानाकोपऱ्यात जाण्या - येण्यासाठी लोहमार्ग आणि रस्ते महामार्ग उपलब्ध असल्यावरही अनेक उद्योग जळगाव जिल्ह्यातून बाहेर…

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत वरखेडी व नगरदेवळा गुरांचे बाजार बंद राहणार – सभापती गणेश पाटील

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पाचोरा तालुक्यातील बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील वरखेडी व नगरदेवळा येथील गुरांचे बाजार लंपी स्किन डीसीज या साथीच्या रोगामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पुढील आदेश होई पावेतो बंद…

जिल्हाधिकाऱ्यांची आज पहाटेपासूनच वाळू माफियांवर धडक कारवाई !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरापासून जवळच असलेल्या गिरणा नदीपात्रात सकाळीच महसूल व पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत वाळू तस्करांना जोरदार झटका देण्यात आला असून, वाळू वाहून नेणारे ट्रॅक्टर्स व डंपर जप्त केले आहे. सध्या वाळू तस्करी…

जळगावात रविवारी रानभाजी महोत्सवाचे आयोजन

जळगांव;- प्रकल्प संचालक (आत्मा), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ऑगस्ट रोजी जळगाव येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती आत्माचे प्रकल्प संचालक पा.फ.साळवे यांनी…

नूतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वीकारला पदभार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Collector Ayush Prasad) यांनी आज (दि.२४ जुलै) पदभार स्वीकारला. निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी यावेळी त्यांचे स्वागत केले. आयुष प्रसाद यापूर्वी पुणे…