Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!
    • ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»“राज ठाकरेंना मिमिक्री शिवाय येत तरी काय”?; अजित पवार
    महाराष्ट्र

    “राज ठाकरेंना मिमिक्री शिवाय येत तरी काय”?; अजित पवार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 7, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सध्या अजित पवारांच्या (Ajit Pawar) केलेल्या मिमिक्रीची जोरदार चर्चा होत आहे. रत्नागिरीतील सभेत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मिमिक्री करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली होती. राज ठाकरे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राजीनाम्यासंदर्भात देखील चर्चा केली ती होती. अशातच आता अजित पवार यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला आहे. ” राज ठाकरेंना मिमिक्री शिवाय दुसरा येत तरी काय? असा प्रश्न करत त्यांनी राज ठाकरेंच्या मिमिक्रीची खिल्ली उडवली.

    पुण्यात अजित पवार माध्यमांशी बोलत असताना त्यांनी राज यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. राज ठाकरेंना मिमिक्री शिवाय दुसरं काय जमतं? मिमिक्री करणं हा त्यांचा जन्म सिद्ध हक्क आहे. राज ठाकरे यांना जनतेने कधीच नाकारलं आहे. मागे त्यांनी 14 आमदार निवडून आणले होते. दुसऱ्या टर्मला एक आमदार आला. आमचे जुन्नरचे सहकारी शरद सोनावणेंनी तिकीट घेतलं म्हणून तेवढी पाटी लागली. आता कल्याणचे आमचे सहकारी निवडून आले. त्यांच्याबरोबर जे होते, काही लोकं सोडली तर सर्व लोकं दूर गेली आहेत. त्यामुळे त्यांना त्यांचा पक्ष वाढवण्याऐवजी, त्यांना अजित पवारांवर मिमिक्री करणं आणि अजित पवार यांचं व्यंगचित्र काढणं यात समाधान वाटतं. यातून ते समाधानी होत असतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असा चिमटा अजित पवार यांनी काढला.

    ajit pawar Raj Thackeray sharad pawar
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!

    May 16, 2026

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    May 16, 2026

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif