मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट
लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर सर्वच पक्षांकडून महापालिका निवडणुकांची तयारी केली जात आहे. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महापालिका निवडणुकांची तयारी सुरु करण्यात आली आहे. नुकतीच…