Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार
    • पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले
    • मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक
    • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खाजगी विमानात बिघाड
    • जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून
    • अल्पवयीन तरुणांकडून चक्क जिम मालकावर गोळीबार
    • ‘धुरंधर’मुळे यश मिळालं, तेव्हा त्यांनी आवाज उठवला
    • ते सर्व फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»G20 बैठकीपूर्वी टळली मोठी दुर्घटना, वाचा सविस्तर
    राजकारण

    G20 बैठकीपूर्वी टळली मोठी दुर्घटना, वाचा सविस्तर

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 7, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क

     

    पुलवामा (Pulwama) येथे दहशदवाद्यांचा कट उधळून लावण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी इशफाक नावाच्या इसमाला अटक केले असून त्याच्याकडून ५ ते ६ किलो आयईडी जप्त करण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासोबतच पुढील तपास सुरु आहे. दक्षिण काश्मीरच्या (South Kashmir) ह्या संवेदनशील भागात एका दहशतवाद्याच्या सहकाऱ्याला 5 किलो इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईससह (IED) अटक करण्यात आली आहे.

    पोलीस वेळीच सतर्क असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. येत्या काही दिवसांत G20 बैठकीपूर्वी सुरक्षा दलांच्या वाहनांवर हल्ला करण्यासाठी आयईडीचा वापर केला जाणार असल्याने मोठी दुर्घटना टळली, असे पोलिसांनी सांगितले. सध्या याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, या ओजीडब्ल्यूचे नाव इश्फाक अहमद वानी असे आहे.

    G20 summit IED pulwama South Kashmir
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक

    June 11, 2026

    इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार

    June 9, 2026

    पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif