Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम
    • ‘या’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ इम्तियाज जलील!
    • पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन; जनता मात्र संतप्त..
    • जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!
    • रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी
    • भारताचा अभिमान : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन!
    • बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत
    • भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»बीआरएस म्हणजे बीजेपी रिश्तेदार समिती – राहुल गांधी
    गुन्हे वार्ता

    बीआरएस म्हणजे बीजेपी रिश्तेदार समिती – राहुल गांधी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 3, 2023No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली ;- पंतप्रधान मोदींच्या हातात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा रिमोट कंट्रोल असून, ही बीआरएस म्हणजे भाजपचीच बी टीम आहे व बीजेपी रिश्तेदार समिती हे त्यांचे खरे नाव असायला हवे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज येथील सभेत चंद्रशेखर यांच्यावर चढवला.

    भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राव आणि त्यांच्या पक्षाचे नेते भाजपच्या हुकमाचे ताबेदार झाले असल्याचा आरोप राहुल यांनी केला. याचसाठी जिथे बीआरएसचा सहभाग असेल अशा कुठल्याही आघाडीत काँग्रेस सहभागी होणार नाही, असे आपण सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना सांगितल्याचा दावाही त्यांनी केला.

    खरे तर भाजपची ही रिश्तेदार समितीच असून केसीआरना ते राजे आणि तेलंगणा त्यांचे साम्राज्य असल्यासारखे वाटत आहे, असे ते म्हणाले. काँग्रेसने संसदेत नेहमीच भाजपला विरोध केला आहे आणि बीआरएस ही भाजपचीच बी टीम आहे, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

     

    #bjp brs Congress Narendra Modi Rahul Gandhi
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम

    May 11, 2026

    सदावर्ते यांच्या गाडीवर शाई, सुपाऱ्या फेकणे पडले महागात

    May 10, 2026

    आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात

    May 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif