“मोदी के शरीर में लहू नही.. गरम सिंदूर बेहेता हैं”
जयपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
राजस्थानच्या बिकानेर येथे रेल्वेच्या पायाभूत विकासाच्या कामाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. देशातील 18 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश देखील आपल्यासोबत रेल्वेने जोडले गेले आहेत.…