Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    • नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते
    • नीट पेपर फुटी प्रकरणात पेपर सेटर्सनीच केला घात!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»राज्यात ७०० ठिकाणी ‘आपला दवाखाना’;मंत्री मंडळाच्या बैठकीत अनेक निर्णय
    ताज्या बातम्या

    राज्यात ७०० ठिकाणी ‘आपला दवाखाना’;मंत्री मंडळाच्या बैठकीत अनेक निर्णय

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 28, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई ;– मंत्रिमंडळ बैठकीत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यात राज्यभरात ७०० ठिकाणी स्वस्तात उपचार करणारे ‘आपला दवाखाना’ उभारले जाणार आहेत. याचबरोबर निवृत्तीवेतनात भरीव वाढ , भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द, विविध तालुक्यांत न्यायालयांची स्थापना आदी निर्णय घेण्यात आले आहेत.

    मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय असे
    वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव,एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती , शिवडी न्हावा शेवा अटल सेतू असे नाव
    राज्यात 700 ठिकाणी हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना. 210 कोटीस मान्यता , भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द करणार. तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना एकत्रित. 2 कोटी कार्ड्स वाटणार, आता 5 लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण. संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात भरीव वाढ ,आता असंघटीत कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ, करोडो कामगारांना लाभ मिळणार ,नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा विदर्भातील जिल्हयांचा समावेश (कृषि विभाग),मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) येथे उभारणार. 100 कोटींच्या खर्चास मान्यता.,पूर प्रतिबंधासाठी राज्यातील 1648 किमीच्या नद्यांमधील गाळ काढणार,मुंबई मेट्रो-3 मार्गासाठी धारावीचा भुखंड,भूखंडाच्या हस्तांतरणातील अनर्जित रकमेसाठी सुधारित धोरण,मुखेड, उमरखेड, चिखलदरा, महाड, हरसूल,वरूड, फलटण येथे न्यायालये,स्थापन होणार आहे.

    #maharashtra #mantrimandal Chief Minister Eknath Shinde Eknath shinde
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!

    May 18, 2026

    पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!

    May 18, 2026

    रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात

    May 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif