अनोळखी वृद्धाचा मृतदेहआढळला

0

जळगाव ;- शहरातील इंडियन रेडक्रॉस सोसायटी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या दरम्यान एका ६० वर्षीय अनोळखी वृद्धाचा मृतदेह
आढळून आला. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक संतोष सोनवणे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.