मुख्यमंत्री शिंदेंचे हेलिकॉप्टर पुण्यात इमर्जन्सी लँड
पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
खराब हवामानामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर पुण्यातील लांडेवाडी परिसरात उतरवण्यात आले. एकनाथ शिंदे हे भिमाशंकरमध्ये दर्शनसाठी जात होते. मात्र या खराब हवामानाचा फटका एकनाथ शिंदेंच्या…