Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अमळनेर तालुक्यात तिहेरी अपघातात सहा ठार 
    • पिक विमा कंपनीचा भोंगळ कारभार!
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराबद्दल मंत्री गुलाबराव पाटलांना निवेदन- राहुल कळमकार
    राजकारण

    महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराबद्दल मंत्री गुलाबराव पाटलांना निवेदन- राहुल कळमकार

    Tushar BhambareBy Tushar BhambareOctober 3, 2022No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    येथील महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी येथील कार्यरत भ्रष्टाचारी अभियंता शैलेश आखरे यांच्यावर कारवाई करिता खामगाव येथे निवेदन देऊन बुलढाणा, अकोला या अधिकाऱ्याला पोस्टाद्वारे निवेदन देण्यात आले, तरीही कोणती कारवाई दिसून येत नाही.

    याकरिता युवासेना खामगाव शहरच्या वतीने जळगाव जामोद येथे शिवसेना हिंदूगर्वगर्जना शिवसेनेची संपर्क यात्रा या सभेमध्ये बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन दिले. या सभेला शिवसेना उपनेते तथा माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुरकर, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार शशिकांत खेडेकर, जिल्हा प्रमुख शांताराम दाणे मंचावर उपस्थित होते.

    यावेळी निवेदन देताना युवासेना शहर प्रमुख राहुल कळमकार, शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजुभाऊ अवताळे, शिवसेना शहर प्रमुख बाब्बुभैया भट्टड यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी महिला आघाडी तालुकाप्रमुख इंदुताई राणे, धीरज कंटाळे उपस्थित होते.

    #KHAMGAON Buldhana Buldhana District Guardian Minister Gulabrao Patil Maharashtra Electricity Distribution Company Minister Gulabrao Patil
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026

    बंडाची तलवार म्यान?

    June 6, 2026

    सर्वसामान्यांचा वारकरी..!

    June 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif