Saturday, December 3, 2022
Home Tags #KHAMGAON

Tag: #KHAMGAON

वरणगावकर विद्यालयाच्या अतिक्रमणाचे कोडे कायम, प्रशासनाचे अभय !

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क खामगाव तालुक्यातील घाटपुरी येथील किसन नगर भागातील सरलाताई वरणगावकर विद्यालयाने ग्रा. पं. च्या ओपन स्पेस (खुली जागा) वर अतिक्रमण केल्याची बाब...

राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेंदींचा खामगावात निषेध

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सकल मराठा समाज खामगावच्या वतीने छत्रपती शिवरायांचा तसेच थोर महापुरुषांचा अवमान करणार्‍या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तसेच भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचा...

घाटपुरीच्या वरणगांवकर विद्यालयाचे ग्रा. पं. च्या खुल्या जागेवर अतिक्रमण ?

खामगाव (गणेश भेरडे), लोकशाही न्यूज नेटवर्क शहरालगतच्या घाटपुरी येथील किसन नगर भागातील सरलाताई वरणगांवकर विद्यालयाने ग्रामपंचायतच्या खुल्या जागेवर मनमानीपणे अतिक्रमण केल्याचे बोलले जात आहे. याबाबत...

डॉ. शारदा अग्रवाल यांची स्त्रीरोग विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारीपदी नियुक्ती…

  खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील अस्थिरोग तज्ञ डॉ.नितीश अग्रवाल यांच्या पत्नी डॉ.सौ.शारदा नितीश अग्रवाल यांची सामान्य रुग्णालय खामगाव येथे स्त्रीरोग विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारीपदी नियुक्ती करण्यात...

महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराबद्दल मंत्री गुलाबराव पाटलांना निवेदन- राहुल कळमकार

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क येथील महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी येथील कार्यरत भ्रष्टाचारी अभियंता शैलेश आखरे यांच्यावर कारवाई करिता खामगाव येथे निवेदन देऊन बुलढाणा, अकोला या...

खामगावात “मुन्नाभाई” डॉक्टरांचा गोरखधंदा

खामगाव (गणेश भेरडे), लोकशाही न्यूज नेटवर्क  कोरोना काळात संपूर्ण आरोग्य यंत्रणा गुंतलेली असतांना याचा फायदा बोगस (मुन्नाभाई) डॉक्टरांनी घेतला. सदर बाब समोर येताच आरोग्य विभागाने...

पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ बाईक रॅली

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  पोळ्याच्या दिवशी झालेल्या दगडफेकीच्या घटनेप्रकरणी पोलीसांनी एकतर्फी कारवाई केल्याचा आरोप करीत आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष आकाश फुंडकर यांनी सोमवार २९ ऑगस्ट...

दोषी सुटू नये मात्र, निरपराधांवर कारवाई नको – किशोरआप्पा भोसले

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  पोळ्याच्या मिरवणुकीतील दगडफेकीवरून प्रशासन आणि शासनामध्ये अंतर्गत द्वंद उफाळले आहे. शासन आणि प्रशासनाच्या कुरघोडीत सामान्य जनता भरडली जात आहे. सणासुदीच्या दिवसांत...

उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाल्याने शारदा कैलास सरजने यांचा सत्कार

खामगांव, लोकशाही न्यूज नेटवर्क  केशवनगर येथे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुरु पूजन करण्यात आले. यावेळी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने नुकतेच उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल शारदा कैलास सरजने यांचा...

गाळेधारकांकडून न.प. प्रशासनाचा असाही निषेध !

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  स्थानिक एसडीओ कार्यालयासमोरील नेहरू कॉम्पलेक्समधील मुत्रीघराची नियमित साफसफाई होत नसल्यामुळे असह्य दुर्गंधी पसरल्याने गाळेधारकांनी मुत्रीघर बंद करून न.प. प्रशासनाचा एकप्रकारे निषेध...

महाआरोग्य शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क रुग्णांचे समाधान व्हावे याकरिता रूग्णांच्या सेवेसाठी लोकनेते स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘महाआरोग्य शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. अनेक...

केमिस्ट कोहिनूर अनिलभाऊ नावंदर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो.चे मानद सचिव अनिलभाऊ नावंदर यांचा वाढदिवस काल 11 मे रोजी केमिस्ट बांधवांसह विविध क्षेत्रातील चाहत्यांनी...

राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग चॅम्पियन सौ. पद्मश्री देशमुख

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क येथील प्रतिष्ठित नागरिक शिवाजीराव देशमुख यांची सुकन्या व राष्ट्रवादी शहर काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र देशमुख यांची धाकटी भगिनी अमरावती निवासी सौ. पद्मश्री...

अखेर वाडी परिसरातील वृक्षतोडीचे रहस्य उलगडले ! पण कारवाई करणार...

लोकशाही न्यूज नेटवर्क  खामगाव (गणेश भेरडे) ; सद्यस्थितीत एवढे सामाजिक कार्यकर्ते निर्माण झाले आहे की, ते प्रशासनालाच नव्हेतर शासनाला हाताशी धरून कोहळा देऊन सर्व सामान्य...

पत्रकार गणेश भेरडे यांना धमकी; गुन्हा दाखल

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क स्थानिक पत्रकार गणेश रामेश्‍वर भेरडे यांना धमकी दिल्याप्रकरणी शिवा गायकवाड सह दोन अनोळखी इसमांविरूध्द शिवाजीनगर पोलिस स्टेशनला प्रेस ॲक्ट सह विविध...

कचऱ्याच्या ठेक्यातून घडले संग्रामपूर न.पं. मध्ये परिवर्तन !

गणेश भेरडे, खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क संग्रामपूर नगर पंचायत निवडणुकीमध्ये ना. बच्चु कडू यांच्या प्रहार जनशक्ती पार्टीने 17 पैकी 9 जागा पटकावून निर्विवाद बहुमत प्राप्त...

खामगांव पोलीस विभागात सावळा गोंधळ ! वरिष्ठांनो उघडा डोळे बघा नीट

गणेश भेरडे, खामगांव, लोकशाही न्यूज नेटवर्क जेथे नाफेडचा हरभरा चोरी प्रकरणातील चोरीचा माल विकत घेणारा जय किसान खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांना अभय मिळते...

जय किसानच्या संचालकांचे कृउबासमधील परवाने रद्द होणार!

लोकशाही न्यूज नेटवर्क   गणेश भेरडे, खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;   नाफेडचा चोरीचा हरभरा खरेदी करणाऱ्या जय किसान खासगी कृषि उत्पन्न बाजार समिती संचालकांना पोलीसांनी अभय दिले असले...

जय किसान बाजार समितीचे आरोपीशी लागेबांंधे ?

गणेश भेरडे, खामगाव लोकशाही न्यूज नेटवर्क नाफेड हरभरा चोरी प्रकरणात माल खरेदी करणाया जय किसान खासगी कृषि उत्पन्न बाजार समितीला पोलीसांनी अर्थपूर्ण व्यवहारातुन अभय दिल्याची चर्चा...

नाफेडचा 5 लाखाचा हरभरा चोरी प्रकरण; पोलिसांची संशयास्पद भूमिका

खामगाव, गणेश भेरडे, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरालगतच्या वरखेड खुर्द शिवारातील महाराष्ट्र वखार महामंडळाच्या गोदाम मधून सुमारे 5 लाखाचा हरभरा चोरी प्रकरणी शहर पोलिसांनी काल 4 जानेवारी...

खामगाव प्रेस क्लबतर्फे उद्या पत्रकार बांधवांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  पत्रकार दिनाचे औचित्य साधून खामगाव प्रेस क्लब खामगावच्या वतीने ५ जानेवारी रोजी पत्रकार बांधव व त्यांच्या परिवाराकरीता आरोग्य तपासणी शिबिर नांदुरा...

कृउबा समितीचा गैरकारभार; शेतकऱ्यांचा शेतमाल पाण्याखाली, लाखोंचे नुकसान

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  दि. 28.12.2021 रोजीच्या अवकाळी पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती खामगांव येथे अनेक शेतकरी बांधवांचा शेतमाल कृउबासमध्ये विक्री करण्याकरीता आणला असता सदर...

शिवांगी बेकर्स पारले कंपनीच्या मनसे कामगारांचे आंदोलन सहाव्या दिवशीही सुरूच

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवांगी बेकर्स कंपनी मधील कामगारांवर कंपनी संचालकांकडून अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अन्याय सुरू आहे, तो अन्याय दुर व्हावा आणि कामगारांना त्यांचा...

शिवांगी ब्रेकर्स कंपनीविरोधात कामगारांचे कामबंद आंदोलन

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  येथील शिवांगी ब्रेकर्स कंपनी मधील कामगारांवर कंपनी संचालकांकडून अनेक वर्षांपासून अन्याय होत असल्याचा आरोप करत अन्याय दुर व्हावा व कामगारांना त्यांचा...

वाघाने केली वासराची शिकार; परिसरात भीतीचे वातावरण

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क स्थानिक सुटाळपुरा केशवनगर भागातील गाडगेबाबा मंदिराजवळ 4 डिसेंबर रोजी पहाटे 4 वाजताच्या सुमारास दिसलेल्या वाघाचा अजुनही शहर व परिसरात संचार सुरू...

बिडी दिली नाही म्हणून हॉटेल कामगाराचा दगडाने ठेचून खून

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराचा दगडाने ठेचून निर्घुणपणे खून करण्यात आल्याची घटना दि. 29 नोव्हेंबर सोमवारी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी...

सशस्त्र दरोडा; दुकान मालकाची हत्या

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क बुलडाणा जिल्ह्यातील चिखली शहराच्या मध्यवर्ती भागात दुकानात शिरलेल्या दरोडेखोरांनी दुकान मालकाची निघृण हत्या केली. शहरातील जयस्तंभ चौक या गजबजलेल्या परिसरातील मुख्य...

विहिरीत पडलेल्या नंदीला एकनिष्ठानी दिले जीवनदान

0
खामगांव  | प्रतिनिधी गौ सेवेत सदैव अग्रेसर असलेल्या एकनिष्ठा गौ-सेवा फाउंडेशनच्या गौ-रक्षकांनी विहिरीत पडलेल्या नंदीला वेळेवर काढून दिले जीवनदान. हकीकत अशी आहे आज सकाळी ८...