Browsing Tag

Minister Gulabrao Patil

शिवरायांचे विचारच जनतेसाठी प्रेरणादायी – मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी दिलेला स्वराज्याचा मंत्र आणि त्यांच्या राज्यकारभारातील लोकहितवादी धोरणे आजही प्रशासनास मार्गदर्शक…

जळगाव विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणास येणार गती

चिंचोली- नशिराबाद- उमाळा रस्ता व पुलासाठी  6 कोटी 60 लाख निधी मंजूर !   जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारासाठी मोठी पुढची वाट मोकळी झाली आहे. धावपट्टीची लांबी वाढवण्यास अडथळा ठरणाऱ्या…

आदिवासी विकासासाठी 40 कोटींचा वाढीव निधी द्यावा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा वार्षिक आदिवासी कार्यक्रम सन 2025-26 चा आरखडा राज्यस्तरीय बैठकीत सादर करण्यात आला. या बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कमीत…

पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण करा !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यातील पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या योजनांची कामे गतीने करावीत, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. मंत्रालयात अहिल्यानगर पाणीपुरवठा अंतर्गत जल जीवन मिशनच्या आढावा…

अमृत योजनेच्या पूर्णतेनंतरही पाणीपुरवठा योजना कोलमडते कशी?

लोकशाही संपादकीय लेख गेल्या दहा वर्षापासून जळगाव शहरात अमृत पाणीपुरवठा करण्याच्या पाईपलाईन तसेच टाक्यांचे काम चालू होते. अमृत पाणी पुरवठा योजना सुरू झाल्यावर नियमित दररोज २४ तास जळगावकरांना पाणी मिळेल, असे गाजर दाखवण्यात आले.…

आता आम्ही नवरीवाले झालो अन् भाजप नवरदेववाले

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  राज्यात महायुतीचे सरकार आले तरी मित्र पक्षातील अंतर्गत नाराजी ही चव्हाट्यावर येतेय. खानदेशातील शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप बद्दल नाराजी व्यक्त केलीय. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला…

पाळधी येथे माळी समाज बांधवांनी शिंदे सरकारचे मानले आभार

पाळधी, लोकशाही न्युज नेटवर्क  महायुती सरकारच्या वतीने संत शिरोमणी सावता महाराज यांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या श्रीक्षेत्र अरणला तिर्थक्षेत्राचा "अ" देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच १०० कोटी रुपये विकास निधी देखील उपलब्ध करून दिल्या…

अर्थखात्यासारखं नालायक खातं नाही !  गुलाबराव पाटलांचे टीकास्त्र

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  आज जळगावात हातपंप व वीजपंप दुरुस्ती आणि देखभाल कर्मचारी युनियनतर्फे मंत्री गुलाबराव पाटील यांचा जाहीर सत्कार समारंभ झाला. यावेळी गुलाबराव पाटलांनी अर्थखात्यावर टीका केलीय. फॉलोअपसाठी माणूस पाठवायचो…

सर्वांगिण विकासासाठी गुलाबराव पाटील यांचा पुढाकार !

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क (दीपक कुलकर्णी) जल, जमीन, जंगल यांनी समृद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्याचे पाणीपुरवठा, स्वच्छता तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यात होत…

दूध संघ चेअरमन आ. मंगेश चव्हाणांवर मंत्रीद्वयींचे टीकास्त्र..!

लोकशाही संपादकीय लेख  जळगाव जिल्हा सहकारी दूध संघात फार मोठा घोटाळा आमदार एकनाथ खडसे आणि त्यांच्या सहकारी संचालकांनी केल्याचा आरोप विद्यमान जिल्ह्यातील तिघही मंत्र्यांनी केले. त्यात टीका करण्यात आघाडीवर होते विद्यमान…

गुलाबराव पाटलांच्या हस्ते भजनी मंडळ साहित्याचे वाटप

पाळधी | लोकशाही न्यूज नेटवर्क  पंढरपूरची आषाढीला पांडुरंगाच्या दर्शनासाठी 4 हजारापेक्षा भाविक भक्तांना दर्शनाला पाठविता आल्याचे भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लाभले. पांडुरंगाच्या कृपेने आणि वारकऱ्यांच्या आशीर्वादाने आगामी…

जिल्ह्यात दुर्देवाने तीन तिघाडा काम बिघाडा

जळगाव जिल्ह्यातील तीन मंत्र्यांचे पुनर्वसन करण्याची वेळ आली आहे. जळगाव जिल्ह्यात दुर्देवाने तीन तिघाडा काम बिघाडा, अशी मंत्र्यांची स्थिती आहे. ही लबाड मंत्र्यांची फौज आहे. जिल्हा दूध उत्पादक संघावर सर्व मंत्री संचालक…

जळगाव जिल्ह्यासाठी आता मंत्र्यांची चौकडी..!

लोकशाही संपादकीय लेख  जळगाव जिल्ह्यासाठी महाराष्ट्राचे तीन कॅबिनेट मंत्री आतापर्यंत कार्यरत होते. जिल्ह्याचे भाग्य आणखी उजळले असून त्यात भर म्हणून रावेर लोकसभा मतदार संघातून निवडून आलेल्या भाजपच्या खासदार रक्षाताई खडसे यांचा केंद्रीय…

ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर, कोण ठरल अव्वल…ठाकरे गट की, शिंदे गट !

लोकशाही न्यूज नेटवर्क आज राज्यातील ग्राम पंचायत निवडणुकीचे निकाल होत आहे. निकालांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्याखालोखाल अजित पवार गट दुसऱ्या स्थानावर आहे. एकूण २३५९ ग्राम पंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. शिवसेनेत सध्या…

तर जळगाव जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडणार – मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या राज्यात पावसाने दांडी मारली आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा अधून मधून पाऊस पडत आहे. मात्र शेती पिकांसाठी चांगल्या पावसाची गरज आहे. पण पाऊस नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत…

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणासाठीचं योगदान चिरंतन – पालकमंत्री गुलाबराव…

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विनम्र अभिवादन केलं. क्रांतिज्योति सावित्रीबाई सत्यशोधक विचारांच्या क्रांतिकारी…

आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – आ. मंगेश चव्हाण

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क आज जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या चेअरमन पदी चाळीसगावचे आमदार व मुक्ताईनगर तालुक्यातून दुध संघावर निवडून आलेले मंगेश चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील…

जिल्हा दूध संघ निवडणूक निकालाचे कवित्व सुरू

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाची निवडणूक (Jalgaon Jilha dudh Sangh Election) पार पडली. शिंदे भाजप गटातर्फे (Shinde - BJP Group ) पालकमंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन…

जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी मिळणार..!

विशेष संपादकीय तथाकथित घरकुल घोटाळा प्रकरणात (Gharkul scam case) अटकेत असलेले जळगाव जिल्ह्याचे नेते माजी मंत्री सुरेश दादा जैन (Former Minister Suresh Dada Jain) यांना हायकोर्टाकडून (High Court) नियमित जामीन मिळाला आहे. हायकोर्टाच्या या…

“मंत्रिपद गेलं खड्ड्यात..” गुलाबराव पाटलांचा संताप

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari), भाजप नेते मंत्री मंगलप्रभात लोढा (Minister Mangalprabhat Lodha) यांनी शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून वाद…

राजकारणाच्या साठेमारीत विकासाचे तीन तेरा…!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्याचे राजकारण (Jalgaon Politics) सध्या तापले आहे. राजकीय नेते (political leaders)  एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, वार पलटवार करीत असल्याने सर्वसामान्य प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. विकासाचे अनेक प्रश्न…

आरोप प्रत्यारोपांचा गदारोळ

लोकशाही संपादकीय लेख  जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्याचे राजकारण तापले आहे. दूध संघावर गेली सात वर्षे एकनाथ खडसे गटाची सत्ता आहे. सौ. मंदाकिनी खडसे या गेली सात वर्षे चेअरमन पदाची धुरा…

सुषमा अंधारेंच्या महाप्रबोधन यात्रेमुळे जळगाव शिंदे गटाच्या आमदारांचे वाढले टेन्शन..?

लोकशाही कव्हर स्टोरी  * महाप्रबोधन यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद * सुषमा अंधारेंनी सभा गाजवल्या * शिवसेना नेते शरद कोळींचा आमदारांवर घणाघाती हल्ला * शरद कोळींवर जिल्हाबंदीचे आदेश * जिल्ह्यात धरणगाव, पाचोरा,  एरंडोल येथे शरद…

कोण जिंकले, कोण हरले..!

लोकशाही विशेष अग्रलेख  महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) सरकार कोसळले. एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी चाळीस आमदारांसह भाजपशी (BJP) हात मिळवणी करून सरकार स्थापन केले. भाजपने शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचे गिफ्ट दिले. शिंदे…

सुषमा अंधारे तीन महिन्यांचं बाळ, गुलाबराव पाटलांची टीका

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाकरे (Thackeray) आणि शिंदे (Shinde) गटात वाद सुरूच आहे. दोन्ही गट एकमेकांवर टीका टिप्पणी करण्याची एकही संधी शोधत नाहीय. अशातच शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी शिवसेनेच्या…

“कोणी विकावू नाहीए..”, गुलाबराव पाटलांनी रवी राणांना सुनावलं

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) आणि आमदार बच्चू कडू (MLA Bachu Kadu) यांच्यातील वाद विकोपाला गेलाय. या वादावर आता मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी प्रतिक्रिया देत रवी राणांना चांगलेच खडे…

महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराबद्दल मंत्री गुलाबराव पाटलांना निवेदन- राहुल कळमकार

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क येथील महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी येथील कार्यरत भ्रष्टाचारी अभियंता शैलेश आखरे यांच्यावर कारवाई करिता खामगाव येथे निवेदन देऊन बुलढाणा, अकोला या अधिकाऱ्याला पोस्टाद्वारे निवेदन देण्यात आले, तरीही कोणती…

चांगल्या खात्याचा आग्रह धरला असता तर..; गुलाबराव पाटलांची खदखद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात मोठा सत्तासंघर्ष (Maharashtra Political Crisis) झाल्यानंतर शिंदे- फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Govt) आलं. दरम्यान अनेक दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला. यात काही आमदारांना मंत्रीपदे देण्यात आली.…

मी गुलाबराव पाटलांचा चहाता आहे

जळगाव विशेष प्रतिनिधी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांची मुख्य जाहीर सभा मुक्ताईनगरला असली तरी त्याआधी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी या गावात कार्यक्रम झाला. या सभेत बोलताना मुख्यमंत्री…

जळगावात राजकीय तणाव !आदित्य ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर फाडले

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Yuva Sena chief Aditya Thackeray) आज जळगाव (Jalgaon) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते जिल्ह्यात 3 ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil), आमदार किशोर पाटील…

जिल्ह्याच्या विकासाला प्रथम प्राधान्य- मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   आपल्या जिल्ह्यात ई-पीक पाहणी हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तसेच संभाव्य शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी, त्यांच्या समस्या जाणुन घेण्यासाठी, त्यांना आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी जिल्ह्यात…

‘विठ्ठला कोणता झेंडा घेवू मी हाती’; मनपातील शिवसैनिक संभ्रमावस्थेत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात शिवसेनेत राजकीय भुकूंप झाल्याने सर्वच हादरले आहेत. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केले आहे. त्यांना सेनेच्या निष्ठावान नेत्यांनी पाठींबा दिला आहे. जिल्ह्यातील शिवसेनेचे पालकमंत्री…

जिल्ह्यातील शिवसेना आमदारांचा भ्रमनिरास

महाविकास आघाडीतील शिवसेनेचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी 20 तारखेला सेनेशी बंडखोरी करून काही चौदा-पंधरा आमदारांसह सुरत गाठले. तेव्हा सर्वप्रथम जळगाव जिल्ह्यातील पाचोराचे आमदार किशोर आप्पा पाटील हे नॉटरिचेबल झाले. त्या पाठोपाठ…

‘फूट पडो की तुट पडो, फरक पडत नाही’ – पालकमंत्र्यांचा घणाघात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाविकास आघाडीमध्ये तूट पडते की फूट पडो याने मला फरक पडत नाही. मी शिवसैनिक आहे. मी इंजिनाकडे बघतो डब्यांची मला काही पडलेली नाही अशी प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.…

वाढदिवस सोहळ्यातील शक्तिप्रदर्शनाचा अन्वयार्थ

महाविकास आघाडी सरकारमधील पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा झाला. दिनांक 5 जून रोजी दिवसभर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्हाभरातून पाळधी येथे शुभेच्छुकांची रांग…

बाळासाहेबांसारखी भगवी शाल घातली तर त्यांनी बाळासाहेब होण्याचे स्वप्न पाहु नये

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क काही लोकांनी श्रीराम, श्री हनुमान या सारख्या देव देवतांचा आपल्या राजकीय स्वार्थापोटी पक्षात प्रवेश करुन घेतला असुन भाजपा वाल्यांनी तर शिवसेना हा पक्ष मुळ विचारापासुन लांब गेल्याची बतावणी करत शिवसेनेला बदनाम…

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठक संपन्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्हयाची खरीप हंगाम नियोजन बैठक २०२२ ना. गुलाबरावजी पाटील मंत्री, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग तथा पालकमंत्री जळगाव यांचे अध्यक्षतेखाली आज नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे संपन्न झाले. बैठकीचे…

राज ठाकरे भाजपचे एजंट; गुलाबराव पाटलांचे टीकास्त्र

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेमुळे चांगलेच वातावरण तापले आहे. यामुळे राज ठाकरेंवर प्रचंड टीका होतांना दिसताय. त्यात आता जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री…

चाळीसगावात कीर्तनवाद पेटला; पोलीस निरीक्षकाची जाहीर माफी

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क काल चाळीसगाव शहरातील हनुमान नगर येथे सप्तशृंगी माता मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्ताने कीर्तनकार श्री सोमनाथ महाराज जपे यांचे कीर्तन सुरू होते, यादरम्यान चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के के…

कीर्तन वाद वाढवला जातोय कशासाठी ?

चाळीसगाव शहरातील हनुमान सिंग राजपूत नगर भागात सप्तशृंगी मातेच्या मंदिरा जवळ काल रात्री सोमनाथ महाराज जपे यांचे कीर्तन चालू होते. रात्रीचे दहा वाजून पूर्ण झाले होते. या भागात पेट्रोलिंग करणारे शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील…

ED आता एलसीबी सारखी झालीय- मंत्री गुलाबराव पाटील (व्हिडीओ)

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. अनेक नेतेमंडळी ईडी (ED) आणि आयकर विभागाच्या (Income tax department) रडारवर आहेत. दरम्यान राज्याचे अल्‍पसंख्‍यांक मंत्री तथा…