“इंडिया” आघाडीनं घेतला बहिष्काराचा निर्णय…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

इंडिया आघाडीनं अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. इंडिया आघाडीनं काही वृत्त वाहिन्या आणि न्यूज अँकर्सवर ‘बहिष्कार’ घालण्याचा निर्णय घेतलाय. बुधवारी इंडिया ब्लॉकच्या समन्वय समितीच्या बैठकीनंतर काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी माहिती दिलीय. बहिष्कार घालण्यात आलेल्या वृत्त वाहिनी आणि अँकर्सच्या शोमध्ये इंडिया आघाडीत असलेले पक्ष त्यांचे प्रतिनिधी पाठवणार नाहीत.

बहिष्कार घालण्यात आलेल्या अँकर्स आणि वृत्त वाहिनीची एक यादी प्रसिद्ध केलीय.

 

अँकरच्या यादीमध्ये हे समाविष्ट आहे:

अदिती त्यागी

अमन चोप्रा

अमिश देवगण

आनंद नरसिंहन

अर्णब गोस्वामी

अशोक श्रीवास्तव

चित्रा त्रिपाठी

गौरव सावंत

नाविका कुमार

प्राची पाराशर

रुबिका लियाकत

शिव आरूर

सुधीर चौधरी

सुशांत सिन्हा

 

Leave A Reply

Your email address will not be published.