Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग
    • महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»पत्नीने एकटीनेच संपवली दारू, म्हणून पतीने तिलाच संपवले…
    गुन्हे वार्ता

    पत्नीने एकटीनेच संपवली दारू, म्हणून पतीने तिलाच संपवले…

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 19, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क :

    भुसावळ तालुक्यातील हतनुर येथील धरणाच्या कामासाठी आलेल्या मजुर पतीने रागाच्या भरात पत्नीला ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
    या बाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील हतनुर धरणाच्या कामाला उत्तर प्रदेश मधिल सकती नगर ( राज किसन कॉलणी ) येथुन जितेंद्र गंगाराम हेमराम (२५) व पत्नी शांती देवी (३६) हे आदीवाशी कुटूंब मागील दोन महिण्या पासून मजुरीच्या कामा निमीत्त आले होते. त्यात दोन्ही पती पत्नीला दारूचे व्यसन होते. असेच दि १७ रविवार रोजी दुपारच्या वेळी पतीने दोघांसाठी दारु आणली होती मात्र, सायंकाळच्या जेवणाच्या आधीच पत्नी शांतीदेवीने दारू एकटीने संपविली, थोड्या वेळाने पती जितेंद्र घरी येऊन घरातील दारू हुडकत होता त्याला दारू न सापडल्याने, त्याने पत्नीला माझ्या वाटेची दारू कुठे आहे असे विचारले असता ती मी प्यायल्याचे सांगताच पतीने पत्नीला रागाच्या भरात लाथा बुक्याने मारहाण करून तीचा गळा दाबून ठार केले. त्यानंतर पती घरात बसून होता मात्र बराच वेळ झाला तरी यांचा आवाज का येत नाही म्हणून शेजारी त्यांच्या घरा जवळ येऊन विचारपुस करताच, पती जितेंद्र याने माझी पत्नी उठत का नाही, तिला बघा त्यांनी सागीतल्या नंतर शेजाऱ्यांनी तिला उपचारासाठी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरानी तपासणी करुन तिला मृत घोषित केले.
    या बाबत वरणगाव पोलीसांनी दिलेल्या फिर्यादीवरून भा द वी कलम ३०२ प्रमाणे पती जितेंद्र हेमराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास सह पोलीस निरिक्षक आशिष आडसुड हे करीत आहे.

    पोलीसांनी दाखविली मानुसकी..
    अपराध कसा घडला याचा उलगडा करून पोलीसानी तपास चक्र फिरवून संशयीत आरोपी मयताच्या पतीस अटक केली, मात्र शवविच्छेदन झाल्या नंतर मयताचे अत्यविधी साठी नातलग कोणीच नसल्याने पती जितेंद्र यास अग्नीडाग देण्यासाठी पोलीस बंदोबस्तात त्याला हतनुर येथे नेऊन मानुसकीचे दर्शन घडविले.

    #bhusawal #crime #murder #police Hatnur dam Varangaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग

    August 12, 2026

    मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली

    August 12, 2026

    दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif