Browsing Tag

Hatnur dam

हतनूर धरणातून रब्बीसाठी सोडले ४५० क्युसेसचे पहिले आवर्तन

भुसावळ ;- हतनूर धरणाच्या उजव्या तट कालव्यातून यंदाच्या रब्बी हंगामासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान प्रत्येक महिन्याला दुसऱ्या पंधरवड्यात आवर्तन दिले जाणार आहे. यातील पहिले आवर्तन २४ रोजी ४५० क्युसेस वेगाने हतनूर धरणातून सोडण्यात आले.…

पत्नीने एकटीनेच संपवली दारू, म्हणून पतीने तिलाच संपवले…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क : भुसावळ तालुक्यातील हतनुर येथील धरणाच्या कामासाठी आलेल्या मजुर पतीने रागाच्या भरात पत्नीला ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या बाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील हतनुर…

हतनूर धरणाचे २४ दरवाजे उघडले ; गावांना सतर्कतेचा इशारा

जळगाव ;- तापी नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे हतनूर धरणाचे २४ दरवाजे उघडण्यात आले आहेत. यंदा जून महिना उलटून गेल्यानंतर देखील समाधानकारक पाऊस झालेला नव्हता. गेल्या काही दिवसांपासून मात्र पाऊस सुरू झालेला आहे. यात तापी…

हतनूर धरण परिसरात पाणपक्षी गणनेत 149 पक्षी प्रजातींची नोंद

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क वनपरिक्षेत्र अधिकारी, मुक्ताईनगर व चातक निसर्ग संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हतनुर धरणाच्या जलाशयावर आशियाई पाणपक्षी गणना 12 फेब्रुवारी, 2023 रोजी पार पडली. या पक्षी गणनेत जळगाव वनविभागाचे…

राजकारणाच्या साठेमारीत विकासाचे तीन तेरा…!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्याचे राजकारण (Jalgaon Politics) सध्या तापले आहे. राजकीय नेते (political leaders)  एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, वार पलटवार करीत असल्याने सर्वसामान्य प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. विकासाचे अनेक प्रश्न…

वाघूर नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क रहावे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  वाघूर धरणाची पाणी पातळी आज दुपारी तीन वाजता 232.350 मीटर आहे. वाघुर धरणाचे पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणी पातळी सातत्याने वाढत आहे. रात्रीपर्यंत वाघूर धरणातून पाण्याचा विसर्ग होऊ…

हतनूर धरणातून आज सायंकाळपर्यंत मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग होणार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रावरील भागात पाऊस सुरु असून धरणातील आवक सतत वाढत असल्याने सायंकाळपर्यंत धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडावे लागणार आहे. असे कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी…

हतनूर धरणातून 75 हजार क्युसेक पाणी सोडण्यात येणार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रावरील भागात पाऊस सुरु असल्याने धरणातील आवक वाढत असल्याने सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत धरणातून मोठ्या पाणी सोडण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी…

तापी नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क आज 2 सप्टेंबर रोजी हतनुर धरणावरील पाणलोट क्षेत्रामध्ये सरासरी 24 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे हतनूर धरणात पाण्याचा येवा वाढत असून धरणांमधून तापी नदीपात्रात पाणी सोडावे लागणार आहे. तरी तापी नदी…

हतनूर धरणाचे 14 दरवाजे पूर्ण उघडले

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क   आज दि. 20 ऑगस्ट रोजी  हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आज सकाळी 7 वाजता धरणाचे 14 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत.  धरणातून तापी नदीपात्रात 40894 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहेत. धरण क्षेत्रात…

हतनूर धरणाचे 41 दरवाजे उघडले; 1 लाखापेक्षा अधिक क्युसेक्स विसर्ग सुरु होणार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरु असल्याने धरणात पाण्याचा येवा वाढत आहेत. त्यामुळे सध्या हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. धरणातून तापी नदीपात्रात 1 लाखापेक्षा अधिक…