अंतरवाली सराटी लाठीचार्ज प्रकरणात देवेंद्र फडणवीस निर्दोष !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

अंतरवाली सराटी लाठीचार्ज प्रकरणात देवेंद्र फडणवीस निर्दोष असल्याचे समोर आले आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाठीचार्जचे आदेश दिले नव्हते, अशी माहिती अधिकारातुन समोर आली आहे. आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आदेश नव्हते देण्यात आले. अशी माहिती समोर येत आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते आसाराम डोंगरे यांच्या आरटीआय अर्जातून माहिती समोर आला आहे. जालन्याचे पोलीस उपअधिक्षक आर सी शेख यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.