अमळनेर येथील इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

0

अमळनेर ;– एका ५८ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शिरूड नाका परिसरातील सुभाष चौकात घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अमळनेर येथील शिरूड नाका परिसरातील प्रवीण गणपत चौधरी (वय ५८) यांनी २७ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास सुभाष चौकात गादीच्या बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पुरुषोत्तम चौधरी यांच्या माहितीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास है. कॉ. घनश्याम पवार करत आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.