Browsing Tag

suicide by hanging

अमळनेर येथील इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

अमळनेर ;- एका ५८ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शिरूड नाका परिसरातील सुभाष चौकात घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अमळनेर येथील शिरूड नाका परिसरातील प्रवीण गणपत चौधरी (वय ५८) यांनी २७ रोजी दुपारी…