Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    • शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»धक्कादायक.. मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न
    महाराष्ट्र

    धक्कादायक.. मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

    Tushar BhambareBy Tushar BhambareMay 20, 2022No Comments4 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

    आज मंत्रालयासमोरच धक्कादायक घटना घडली आहे. राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या शासकीय बंगल्यासमोर एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत महिलेला रोखल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

    मंत्रालयासमोर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचा शिवगड हा शासकीय बंगला आहे. आज रात्री एक महिला आव्हाड यांच्या शिवगड बंगल्यासमोर आली व तिने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

    दरम्यान हा सर्व प्रकार तैनात असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यांनी धाव घेऊन महिलेच्या हातातील पेट्रोलची बाटली काढून घेतली. ही महिला बीडीडी चाळमधील रहिवासी असल्याचे सांगितले जात असून तिला मरीन लाईन्स पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. सदर महिलेने असे कृत्य का केले याचा शोध पोलिस घेत आहेत. सदरील महिलेचे तृप्ती कांबळे असे नाव असल्याचे सांगितले जात आहे.

     

    #maharashtra Jitendra Awhad Mumbai Woman Attempted Suicide Before Minister Jitendra Awhad In Mumbai
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण

    June 6, 2026

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif