Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोधाची योजना फिस्कटली!
    • अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!
    • दिल्लीत पुन्हा इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू
    • गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!
    • लवकरच १४५ किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ
    • जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!
    • रुपाली चाकणकरांची थेट सेन्सॉर बोर्डाला धमकी
    • वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»दिवंगत पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या वारसांना मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाची मदत…
    जळगाव

    दिवंगत पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या वारसांना मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाची मदत…

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 21, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

     

    बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात भूमिका घेतल्याने हत्या झालेले ज्येष्ठ पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या वारसांना एक लाख रुपयांचा निधी वार्ताहर संघाने वारिसे यांचे पुत्र यश वारिसे यांना कायम ठेव रूपाने सुपूर्द करण्यात आला. वारिसे यांची हत्या झाल्याने वारिसे कुटुंब आर्थिक अडचणीत आले होते.त्यांच्या मदतीसाठी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने सदस्यांना मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला संघ सदस्यांनी चांगला प्रतिसाद देत प्रत्यक्ष आणि थेट १ लाख ३५ हजार रुपयांची मदत जमा केली. सदस्यांनी जमा केलेल्या मदतीतील संघाकडे जमा केलेल्या एक लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची कायम ठेव दिवंगत पत्रकार वारिसे यांचे वारस चिरंजीव यश वारिसे यांच्याकडे आडिवरे (ता.राजापूर जि. रत्नागिरी) येथे आज बुधवार २१ जून २०२३ रोजी वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे आणि कार्यवाह प्रवीण पुरो यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली.

    याप्रसंगी संघाचे कार्यकारिणी सदस्य कमलाकर वाणी तसेच सामाजिक कार्यकर्ते मंगेश चव्हाण उपस्थित होते. यानिमित्त यश वारिसे यांस संघ पदाधिकाऱ्यांनी धीर देत वार्ताहर संघ त्याच्या पाठीशी ठाम असल्याचे आश्वस्थ केले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #maharashtra Barsu Refinary jalgaon mantralaya ani Vidhimandal Vartahar Sangha Mumbai
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!

    November 17, 2026

    गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!

    November 17, 2026

    जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!

    November 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif