Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    • दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!
    • निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!
    • सर्वसामान्यांचा वारकरी..!
    • भेसळ, मानकांबाह्य अन्नपदार्थांवर औषध प्रशासनाची कारवाई
    • उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच आहे श्रेष्ठ!
    • केवायसीच्या नावाखाली 100 रुपयांची लाच
    • कार्यकर्त्यांचे ‘पालक’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»उर्फी जावेदला बलात्काराची धमकी; गुन्हा दाखल
    गुन्हे वार्ता

    उर्फी जावेदला बलात्काराची धमकी; गुन्हा दाखल

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 18, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

    अतरंगी कपडे आणि फॅशनमुळे नेहमी चर्चेत असलेली अभिनेत्री बिग बॉस फेम उर्फी जावेदला ( Urfi Javed ) गेल्या काही दिवसांपासून फोनवरून जीवे मारण्याची आणि बलात्काराच्या धमकी दिल्या जात आहेत. अश्लील भाषेत शिवीगाळ करून उर्फीला धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये नविन गिरी नावाच्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

    I’ve been receiving rape and death threats from this man everyday from new numbers . Unfortunately I’m not in india so I can’t file an official complaint and can’t do anything but here is his photo to make everyone aware about this guy @MumbaiPolice @CPMumbaiPolice pic.twitter.com/YaNgaijh4G

    — Uorfi (@uorfi_) December 15, 2022

    उर्फीने ( Urfi Javed ) ट्विटरवर मुंबई पोलिसांना टॅग करत लिहिलेय की, ‘मला या व्यक्तीकडून दररोज नवनवीन फोनवरून बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. दुर्दैवाने, मी भारतात नसल्यामुळे अधिकृत तक्रार दाखल करू शकत नाही. परंतु, या व्यक्तीची सर्वांना जाणीव करून देण्यासाठी त्याचा फोटो येथे अपलोड करत आहे @MumbaiPolice @CPMumbaiPolice.’ असे म्हटले होतं. यासोबत त्याने पाठवलेल्या अपमानास्पद संदेशाचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला होता.

    यानंतर मुंबई पोलिसांनी तिच्या ट्विटला उत्तर देत स्वत:हून कारवाई केली आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात नवीन रंजन गिरी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     

    Actress Uorfi Javed Big Boss crime news Urfi Javed Urfi Javed Rape Threat
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    भुसावळ घरफोडीचा 12 तासांत छडा!

    June 4, 2026

    रेतीच्या हव्यासापायी शहर पुराच्या दाढेत ढकलण्याचा प्रकार

    June 4, 2026

    तरूणीवर चौघांकडून सामूहिक बलात्कार

    June 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif