Browsing Tag

Big Boss

उर्फी जावेदला बलात्काराची धमकी; गुन्हा दाखल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क अतरंगी कपडे आणि फॅशनमुळे नेहमी चर्चेत असलेली अभिनेत्री बिग बॉस फेम उर्फी जावेदला ( Urfi Javed ) गेल्या काही दिवसांपासून फोनवरून जीवे मारण्याची आणि बलात्काराच्या धमकी दिल्या जात आहेत. अश्लील भाषेत शिवीगाळ करून…