Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राष्ट्रीय»ट्विटर पुन्हा डाऊन
    राष्ट्रीय

    ट्विटर पुन्हा डाऊन

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 1, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    जगभरात पुन्हा ट्विटर सर्वर डाऊन झाले आहे. हजारो वापरकर्त्यांनी याबद्दल तक्रार करत आहेत. ट्विटरवर देखील अनेक वापरकर्त्यांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. मायक्रो-ब्लॉगिंग साइटवर वापरकर्ते त्यांना येत असलेल्या समस्या #TwitterDown हॅशटॅग वापरून सांगत आहेत. अनेक वापरकर्त्यांनी त्यांचे ट्विटर काम करत नसल्याचे सांगितले आहे. तर अनेकांना फीड रिफ्रेश करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

    अनेक यूजर ‘ट्विटर डाऊन आहे का?’ असा प्रश्न विचारत आहेत. तर अनेकांनी त्यांना येत असलेल्या एररचे फोटो देखील शेअर केले आहेत, ज्यामध्ये मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर ट्विट्स लोड होत नसल्याचे दिसून येत आहे. ट्विटरच्या वारंवार होणार्‍या जागतिक आउटेजमुळे वापरकर्त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

    #TwitterDown Elon Musk Twitter server down
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी

    August 17, 2026

    मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक

    August 17, 2026

    तिला रोखण्यासाठी थेट गाडीच्या बोनेटवर मारली उडी अन्…

    August 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif