भारतीय तरुण लेखक, शास्त्रज्ञाने लिहिली एलॉन मस्क यांची प्रेरणादायक चरित्रकथा
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
नव्या भारतातील १८ वर्षीय यशस्वी लेखक आणि शास्त्रज्ञ विवान करुळकर यांनी आपले तिसरे पुस्तक "एलोन मस्क : द मॅन हू बेंड रियालिटी" प्रकाशित केले आहे. हे पुस्तक आधुनिक युगातील सर्वात प्रभावशाली आणि…