माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने अन्नवाटप…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज जिल्हा शासकीय रुग्णालयात अन्नवाटप करण्यात आले. यावेळी रुग्णालयाच्या आवारात अन्नवाटपाचा सामाजिक उपक्रम युवासेना जळगाव शहरमार्फत घेण्यात आला.

यावेळी जळगाव शहराच्या महापौर जयश्री महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, अमित जगताप, पियुष गांधी, विशाल वाणी, अंकित कासार, जिल्हा सरचिटणीस जय मेहता, अमोल मोरे, यश सपकाळे, महेश ठाकूर, गिरीश कोल्हे, अजिंक्य कोळी, गजानन कोळी, राहुल शिंदे, तुषार पाटील, संस्कार पाटील, निलू जोशी आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.