Browsing Tag

#wrestling

भारतीय कुस्ती महासंघाचे निलंबन हटवले, UWW ने घेतला मोठा निर्णय

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) ने तात्काळ प्रभावाने भारतीय कुस्ती महासंघ (WFI) वर लादलेले निलंबन मागे घेतले आहे. WFI वेळेवर निवडणुका घेण्यात अयशस्वी ठरल्याने युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने…

ब्रेकिंग; कुस्तीपटू बजरंग पुनियाने परत केला पद्मश्री पुरस्कार; सोशल मीडियावर केली मोठी घोषणा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारतीय कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष म्हणून संजय सिंगच्या नावाची घोषणा झाल्यापासून अनेक भारतीय कुस्तीपटू त्याला सतत विरोध करताना दिसले, त्यात साक्षी मलिकने सर्वप्रथम कुस्तीतून…

भारतासाठी ऑलिम्पिक पदक विजेती महिला कुस्तीपटू साक्षी मलिकची तडकाफडकी निवृत्ती…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकणारी महिला कुस्तीपटू साक्षी मलिक आता मॅटवर लढताना दिसणार नाही. साक्षी मलिकने गुरुवारी (21 डिसेंबर) कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली.…

WWE चॅम्पियन ब्रे व्याटने घेतला जगाचा निरोप…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: माजी WWE हेवीवेट चॅम्पियन ब्रे व्याटने जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या 36 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेणे थोडं आश्चर्यचकित करणारं आहे. ब्रे व्याट हा wwe च्या कुशल कुस्तीपटूंपैकी एक…

पोलीस संचालकाने दिली कुस्तीपटूंना गोळी घालण्याची धमकी; तर कुस्तीपटू म्हणतो गोळी खायला कुठे…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: केरळचे माजी पोलीस महासंचालक (DGP) एनसी अस्थाना यांच्या व्बाद्ग्रस्त टि्वट वरून दिग्गज कुस्तीपटू बजरंग पुनिया याने त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. अस्थाना यांनी बजरंग पुनियाला इशारा…

धरणगावात डोळ्याचे पारणे फेडणारे कुस्तीचे सामने…

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील चंदनगुरु क्रीडा प्रसारक मंडळातर्फे हनुमान जन्मोत्सवानिमित्त इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या खुल्या कुस्त्यांच्या दंगलीत मानाची दोन लाख एक्कावन हजार (२५१०००)…

सांगलीच्या प्रतीक्षाने घडवला इतिहास; ठरली पहिली महिला महाराष्ट्र केसरी…

सांगली, लोकशाही न्यूज नेटवर्क: सांगलीत रंगलेली पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा आज थरारक अंतिम सामन्याने संपन्न झाली. पहिली महिला महाराष्ट्र केसरीची गदा कोण पटकविणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहील…

ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारसह 18 जणांवर खुनाचा खटला चालणार…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: कुस्तीपटू सागर धनकर हत्येप्रकरणी ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार आणि इतर १७ जणांवर खुनाचे आरोप निश्चित करण्यात आले आहेत. कनिष्ठ कुस्तीपटू सागर धनखर यांच्या हत्येप्रकरणी दिल्ली न्यायालयाने…

गुलाबराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयात कुस्ती खेळाविषयीं मार्गदर्शन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; उत्तर महाराष्ट्र कुस्ती महासंघाचे सरचिटणीस पैलवान मेजर धर्मराज पाटील (माजी सैनिक) यांचे पाळधी येथील भाऊसाहेब गुलाबराव पाटील कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थांसाठी कुस्ती…