हातरुंडी येथे दोन चिमुकल्या मुलींचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू…
सुरगाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क:
हातरुंडी येथे आपल्या आजोबांकडे सुट्टीनिमित्त आलेल्या दोन नातींचा हातरुंडी गावाजवळील दरी तलावात १५ मे रोजी साडे पाच वाजेच्या दरम्यान बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या…