सुरगाणा शहर व तालुक्यातील विविध ठिकाणी शिवजयंती निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम

0

लोकशाही न्युज नेटवर्क 

सुरगाणा; सुरगाणा शहर व तालुक्यातील विविध ठिकाणी शिवजयंती निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम झाले, सुरगाना शहरात  शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास  शिवसेना तालुकाप्रमुख मोहनराव गांगुर्डे यानी शिवाजी महाराजच्या प्रतिमेचे पुजा करून अभिषेक घालण्यात आला.  गांगुर्डे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले,यावेळी शिवसेनेचे ग्रामीण  जिल्हाप्रमुख सुनिल पाटिल,

सुरगाणा शहराचे नगराध्यक्ष भरत अप्पा वाघमारे,नगरसेवक सचिन आहेर,भगवान आहेर, पुष्पाताई वाघमारे,अरूणा वाघमारे,योगिता पवार,प्रमिला भौये,सुशीला चौधरी,शहर प्रमुख एकनाथ भौये,विनोद सावत,अजून शिदे,पप्पु सोनवणे, गणेश पवार, युवराज जाधव, विलास पवार, सुरेश पिठे, लखन भोये, प्रदीप पवार, सोमनाथ पवार ,गणेश चाफळकर, चिऊ चौधरी,जाकीर खान ,भैया चव्हाण, उपस्थित होते,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिभाऊ भौये यानी केले.

सुरगाणा शहरात शिवजयंती निमित्त शिवाजी महाराज याच्या प्रतिमेचे पूजन करताना शिवसेनाप्रमुख मोहनराव गांगुर्डे सोबत  नगराध्यक्ष भरत वाघमारे.

Leave A Reply

Your email address will not be published.