सुरगाणा नगरपंचायत: भाजपची सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल

0

सुरगाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क

सुरगाणा नगरपंचायत निवडणुकीत भाजपची सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल केली असून भाजप 8 जागांवर विजयी, तर शिवसेनेच्या वाट्याला 6 जागा, माकप 2 तर राष्ट्रवादी एका जागेवर विजय मिळवला आहे.

सुरगाणा नगरपंचायत निकाल जाहीर प्रभाग निहाय विजयी उमेदवार असे.

प्रभाग १ – भारत लक्ष्मण वाघमारे शिवसेना मते ९१

प्रभाग २ – सचिन रमेश आहेर – शिवसेना ५६

प्रभाग ३ – पुष्पाबाई लक्ष्मण वाघमारे – शिवसेना 102

प्रभाग ४ – योगिता विजय पवार – माकप 90

प्रभाग ५ – माधवी राहुल थोरात – माकप 132

प्रभाग ६ – अरूणा भारत वाघमारे – शिवसेना 119

प्रभाग ७ – प्रमिला एकनाथ भोये – शिवसेना 158

प्रभाग ८ – सचिन रामदास महाले – भाजप 89

प्रभाग ९ – विजय धनराज कानडे – भाजप 86 मते

प्रभाग १०- मालती खांडवी भाजप ७९

प्रभाग ११ – जानकी देशमुख भाजप ७७

प्रभाग १२- भगवान आहेर शिवसेना १०१

प्रभाग १३- अमृता पवार भाजप. २०५

प्रभाग १४- संजय पवार भाजप ४२

प्रभाग १५- रंजना लहरे भाजप ३६

प्रभाग १६- कासूबाई पवार भाजप १०१

प्रभाग १७- जयश्री शेजोळ ९६

अंतिम निकाल

शिव सेना- 6
माकप -2
भाजप – 8
राष्ट्रवादी- 1
एकुण जागा १७

Leave A Reply

Your email address will not be published.