Browsing Tag

sakri

निजामपूर येथे स्व. बाबूलाल वाणी यांच्या स्मरणार्थ टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा…

साक्री, लोकशाही न्यूज नेटवर्क; तालुक्यातील निजामपूर येथे सिध्दीविनायक गृप संचलित व स्व. बाबूलाल बंडू वाणी यांच्या स्मरणार्थ गावात मोफत पाणी पुरवठा टँकरद्वारे करण्यात आल्याने ग्रामस्तांनी समाधान व्यक्त केले आहे.…

जैताणे येथे श्री रामकथा अमृतोत्सवाला उत्साहात प्रारंभ

निजामपूर ता. साक्री (वार्ताहर ) ;-तालुक्यातील जैताणे येथे संजय नगर परिसरात 17 एप्रिल पासुन राम नवमीच्या पावन शुभ दिना निमित्त श्री रामकथा अमृतोत्सव भक्तीमय व शक्तीमय वातावरणातुन प्रारंभ झाला.या सात दिवशीय श्री राम कथा कार्यक्रमातून सर्व…

साक्री तालुक्यातील निजामपूर ग्रामपालीकेत नागरीकांचा मोर्चा

निजामपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; वार्ड क्रमांक 1 येथील पाणी टंचाईची समस्या लक्षात घेता वॉर्ड मधील सर्व महिलांनी ग्राम पालिकेत आज मोर्चा काढण्यात आला होता. सरपंच प्रतिनिधी भुषण वाणी यांना नागरीकांनी घेराव करून पाणी…

जैताणे येथे महात्मा फुले यांची जयंती साजरी

हेमंत महाले निजामपूर :- साक्री तालुक्यातील जैताणे येथे थोर समाजसेवक, व्यापारी, विचारवंत, समाजसुधारक, लेखक आणि जाती विरोधी लढा देणारे समाजसुधारक, शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी करणारे,…

निजामपूर जैताणे बसस्थानक येथे कै. विसपुते यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पाणपोई

हेमंत महाले निजामपूर :- साक्री तालुक्यातील निजामपूर येथे कै.दादासाहेब बाळुशेठ महाडूशेठ विसपुते यांच्या स्मृतिपित्यर्थ बसस्थानक परिसरातील प्रवाशासाठी मोफत पाणपोई चे निजामपूर जैताणे येथील उदघाटन धनाई पुनाई विधायक मंडळ संस्थेचे अध्यक्ष, व…

निजामपूर येथे हिंगलाज माता प्रकट दिन उत्साहात

निजामपूर - साक्री तालुक्यातील निजामपूर येथील भावसार समाज व अर्गनाइजेशन आफ सोशल सर्वीस संयुक्त विद्यमाने हिंगलाज माता प्रकट दिन साजरा करण्यात आला. हिंगलाज माता प्रकट दिना निमित्त निजामपूर येथिल त्रिमूर्ती चौकात हिंगलाज माता प्रकट दिना…

निजामपूर येथे टॅंकरद्वारे मोफत पाणीपुरवठा

हेमंत महाले साक्री ;-तालुक्यातील निजामपूर येथे स्व. जितेंद्रलाल गणेशलाल जयस्वाल यांच्या स्मरणार्थ गावात मोफत पाणी पुरवठा टँकरद्वारे करण्यात आल्याने ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले आहे. सध्या निजामपूर येथे पाणी टंचाईच्या झळा नागरिकांना…

कार दुभाजकावर धडकून साक्रीचा तरुण ठार

जळगाव/भुसावळ :-  भरधाव चारचाकी वाहन दुभाजकावर आदळल्याने चालक देवेंद्र जालंदर पवार (वय २१, रा. साक्री फाटा भुसावळ हा तरुण जागीच ठार झाले. ही घटना बुधवार दि. १७ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथील रेल्वे…

प्रियकरासोबत तरुणीने रचला दरोडा आणि अपहरणाचा कट

साक्री पोलिसांनी केली दोन संशयितांना अटक साक्री -शहरातील दौलत बंगल्यावर पडलेल्या दरोड्याप्रकरणी तरुणीने स्वतःच अपहरण व दरोड्याचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तपासात उघडकीस आला आहे. तरुणीला पळवून नेणे, त्यानंतर अचानक तिला टाकून…

धक्कादायक : साक्रीत सशस्त्र दरोडा; २३ वर्षीय तरुणीचे केले अपहरण

अपह्यत तरुणी सापडली सेंधव्यात ; ८८ हजारांचे दागिने लुटले ; जिल्ह्यात खळबळ ; तपासासाठी सात पथके साक्री : - शहरातील नवापूर रस्त्यावरील भाडणे शिवारात असलेल्या सरस्वती कॉलनीत सशस्त्र दरोडा पडला. अंदाजे ३५ वयोगटातील चार ते पाच दरोडेखोरांनी…