निजामपूर येथे हिंगलाज माता प्रकट दिन उत्साहात

0

निजामपूर – साक्री तालुक्यातील निजामपूर येथील भावसार समाज व अर्गनाइजेशन आफ सोशल सर्वीस संयुक्त विद्यमाने हिंगलाज माता प्रकट दिन साजरा करण्यात आला.

हिंगलाज माता प्रकट दिना निमित्त निजामपूर येथिल त्रिमूर्ती चौकात हिंगलाज माता प्रकट दिना निमित्त मातेच्या महाआरती साठी जिल्हापरिषद चे कृषी सभापती हर्षवर्धन दिहिते यांच्या हस्ते आरतीकरण्यात आली .

तसेच समस्त भावसार समाजातील महिला व जेष्ठ मिळून मनोभावे आरतीस उपस्थीत होते तसेच महाप्रसाद वाटप करण्यात आला.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजेद्र शाह,माजी पं.स.वासुदेव बदामे,कैलास भावसार, दिपक भावसार,प्रमोद भावसार, सुहास भावसार,राधेश्याम भावसार,सुनिल भावसार, घनश्याम भावसार,प्रथमेश भावसार, प्रफुल्ल भावसार, प्रेम भावसार, सागर भावसार,हेमंत भावसार,प्रशांत भावसार,आदि समाज बांधव उपस्थीत राहुन दर्शन प्रसादा चा लाभ घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.