दुर्देवी : जळगावातील ३ विद्यार्थ्यांचा रशियात मृत्यू
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांचा रशिया येथे नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कदायक घटना घडली आहे. रशिया देशातील यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीज मध्ये वैद्यकीय शाखेत शिकत असलेले…