Browsing Tag

Parbhani

दहावीच्या परीक्षेत वटकळी येथील रोहिणी शिंदे 95 टक्के गुणांनी उत्तीर्ण…

हिंगोली, लोकशाही न्यूज नेटवर्क; दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, त्यात सेनगाव तालुक्यातील वटकळी येथील रहिवासी असलेली व अक्षर ज्योती माध्यमिक विद्यालय परभणी येथील विद्यार्थीनी कु. रोहिणी गुलाबराव…

दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत ४३.०१ टक्के मतदान

मुंबई ;- राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४३.०१ टक्के मतदान झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील…

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.७७ टक्के मतदान

मुंबई,;- राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.७७ टक्के मतदान झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील…

‘माझी भानगड नाय, लग्न नाय, लफडं नाय’!

परभणी, लोकशाही न्यूज नेटवर्क  महायुतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या एका जागेवरुन राष्ट्रवादी समाज पक्षाचे प्रमुख आणि माजी मंत्री महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जानकरांचा उमेदवारी अर्ज…

मोदीजी, मोदीजी आणि सबकुछ मोदीजीच !

परभणी, लोकशाही न्यूज नेटवर्क  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये जगाला तोंडात बोटे घालायला लावणारी कामगिरी केली आहे. त्यांनी देशातील 25 कोटी लोकांना दारिद्य्ररेषेच्या वर आणले. गेल्या 10 वर्षांमधील ही कामगिरी म्हणजे फक्त…

ब्रेकिंग ! मराठवाड्यात भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भितीचं वातावरण

नांदेड, लोकशाही न्यूज नेटवर्क  मराठवाड्यातून मोठी बातमी समोर आली आहे. मराठवाड्यातील अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. नांदेड, परभणी, हिंगोलीमध्ये 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे…

परभणी विभातील बसफेऱ्या आजही बंद

लोकशाही न्यूज नेटवर्क मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून, या आंदोलनाचे तीव्र पडसाद राज्यात उमटत दरम्यान आंदोलनाला हिंसक वळण आल्याने अनेक ठिकाणी बसची जाळपोळ व दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. यामुळे परभणी जिल्ह्यातील बससेवा सलग…

दहशतवाद्यांना मदत, PFI संघटनेवर ED आणि NIA चे छापे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  केरळमध्ये (Kerala) स्थापन झालेली मुस्लीम संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि त्याच्या 10 हून अधिक राज्यांमधील ठिकाणांवर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) छापे टाकले आहेत. दहशतवादी कृत्यांसाठी पैसा…

नऊ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत 5 ऑगस्टला…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा-भाईंदर व नांदेड-वाघाळा या 9 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 ऑगस्ट 2022 रोजी आरक्षित जागांची सोडत काढण्याचे आदेश…

तरुणांना आर्मीमध्ये भरती होण्याची संधी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारत सरकार यांचेकडील “अग्निपथ” योजनेअंतर्गत दि.13 ऑगस्ट, 2022 ते दि.08 सप्टेंबर, 2022 या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील मैदानावर सैनिक भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार…

राज्यात उष्णतेच्या तडाख्यासह पाऊसही बरसणार !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात पुढील ५ दिवस विचित्र तापमान अनुभवायला मिळणार आहे. राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील पाच दिवसांमध्ये कोकण, मध्य…

चाकूचा धाक दाखवत,सराफा व्यापाऱ्याचे १३ लाखांचे दागिने लुटले

लोकशाही न्युज नेटवर्क   परभणी    गंगाखेड: चाकूचा धाक दाखवत,सराफा व्यापाऱ्याचे १३ लाखांचे दागिने लुटले. गंगाखेडहून परभणीकडे जाणाऱ्या एका सराफा व्यापाऱ्यास अडवून त्याला चाकूचा धाक दाखवत १३ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने दोन चोरट्यांनी…

आ. रत्नाकर गुट्टेंच्या अडचणीत वाढ; ईडीकडून पोल्ट्री जप्त

बीड, लोकशाही न्यूज नेटवर्क रासपचे गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांची आणखी एक मालमत्ता ईडीच्या ताब्यात गेलीय. बीड जिल्ह्यातील पोल्ट्री ईडीनं जप्त केली आहे. रत्नाकर गुट्टे यांच्यावर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा गुन्हा…