सुवर्णसंधी ! इस्रायलमध्ये 15 हजार भारतीयांची भरती, 2 लाख पगार
नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क
इस्रायलमध्ये काम करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. पायाभूत सुविधा आणि आरोग्य क्षेत्रातील कौशल्यांमधील अंतर दूर करण्यासाठी 10,000 बांधकाम कामगार आणि 5,000 आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी…