हा दिवस कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यात येऊ नये… कुस्तीपटू विनेश फोगाटने पुरस्कार केले…
नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क;
कुस्तीसंघाच्या वादावरून महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हीने मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कार परत केला आहे. यापूर्वी कुस्तीपटू साक्षी मलिकने निवृत्ती तर बजरंग पुनियाने…