Browsing Tag

apharan

सुभाष चौकातून १३ वर्षीय मुलीचे अपहरण ; गुन्हा दाखल

जळगाव ;- शहरातील गजबजलेल्या सुभाष चौक परिसरातून एका १३ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा धक्कदायक प्रकार ५ रोजी सकाळी ११ वाजता घडला असून याबाबत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका…

गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून लाखोंचा माल,पिकअप वाहन लुटून ड्रायव्हरचे अपहरण

चोपडा ग्रामीण पोलिसांनी केली एकाला अटक ; मुद्देमाल हस्तगत चोपडा;-गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून कंपनीचा पार्सलचा माल व बोलेरो वाहन जबरीने चोरून ड्रायव्हरचे अपहरण केल्याचा प्रकार दोन डिसेंबर रोजी बघताना सुरत येथे सायंकाळी साडेपाच वाजेच्या…

चाळीसगावात अल्पवयीन मुलाचे अपहरण

चाळीसगाव ;- तालुक्यातील टाकळी प्र. चा. येथील एका १३ वर्षीय मुलाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार मुलाच्या वडिलांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दिल्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत…

‘चलती क्या खंडाला’ म्हणत केला विवाहितेचा विनयभंग

भुसावळ , लोकशाही न्यूज नेटवर्क मोटार मोटार सायकलने विवाहितेचा पाठलाग करून 'चलती क्या खंडाला' असे गाणे म्हणत अश्लील हातवारे करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणाऱ्या आरोपी रोड रोमियो विरुद्ध भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा…

जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईताला अटक

गावठी कट्टा व जिवंत काडतुस हस्तगत जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील एका सराईताला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे. आशुतोष…

३३ लाखांच्या संतूर साबणासह दोघांना अटक

अमळनेर पोलिसांची कारवाई अमळनेर ;- येथील विप्रो कंपनीतून ४ जानेवारी २०२३ रोजी ३३ लाखांच्या संतूर साबणाची चोरी करण्यात आली होती . अमळनेर पोलिसांनी एक महिना आरोपींच्या शोधार्थ माहिती काढून दोन आरोपीना मुद्देमालांसह अटक केली आहे. दि. ०४…

बहिणीची छेड काढल्याच्या रागातून भावावर चाकूने हल्ला

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क बहिणीची छेड काढली म्हणून त्याचा जाब विचारण्यास गेलेल्या भावावर चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना जळगावात घडली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात…

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून शेतकऱ्याला ९ लाखांचा गंडा !

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून शेतकऱ्याला ९ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेर तालुक्यातील उदळी गावातील तरुण…

दुचाकी लांबविणा-या चोरट्याला अटक ; एलसीबीची कारवाई

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव, धरणगाव आणि भडगाव येथून दुचाकी लांबविणा-या आरोपीला सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेअटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक सुमा-या बारेला (२७, रा.कर्जाणा, ता. चोपडा) याला…

जळगावातून अल्पवयीन मुलीला पळविले !

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी फूस लावून पळवून नेल्याची घटना जळगाव शहरातील एका परिसरात उघडकीस आली असून अज्ञात व्यक्तीविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव…