Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    • पुस्तके वाचा, श्रीमंत व्हा..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»अडावद ,सुरत येथून अट्टल घरफोड्याना अटक
    गुन्हे वार्ता

    अडावद ,सुरत येथून अट्टल घरफोड्याना अटक

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 9, 2024No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव :- अट्टल घरफोड्यांना जळगाव गुन्हे शाखेने अटक केली आहे. सावदा आणि चोपडा शहरात घरफोडी करीत सुरतला पलायन केले होते. अक्षय संजय कोळी (21, रा.अडावद, ता.चोपडा) याला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अडावदहून अटक केल्यानंतर त्याने साथीदार शांताराम उर्फ शान्या प्रताप कोळी (हातेड, ता.चोपडा) आणि सचिन उर्फ भैय्या रामदास देवरे (रा.सुरत) यांची नावे सांगितल्यानंतर संशयिताना सुरत शहरातून बेड्या ठोकण्या आल्या.

    जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, कमलाकर बागुल, गोरखनाथ बागुल, महेश सोमवंशी यांच्या पथकाने संशयित आरोपी शांताराम कोळी आणि सचिन देवरे या दोघांना गुरुवार, 7 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता ताब्यात घेतले. दोघांना पुढील कारवाईसाठी सावदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलीस मुख्यालयातील जनसंपर्क विभागाच्या वतीने शुक्रवार, 8 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आली आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख

    October 14, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif