जळगावात शरद पवारांच्या सभेला प्रारंभ, सर्वांचं लक्ष लागून

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे जळगाव आगमन झाले आहे. यावेळी जळगावात शरद पवारांची जंगी सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत पवार काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे.. पहा संपूर्ण अपडेट फक्त लोकशाही ~ लोक लाईव्हवर

 

यावेळी मंचावर ज्येष्ठ नेते एकनाथराव  खडसे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार रोहित पवार, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड,  राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष  रोहिणी खडसे खेवलकर, माजी मंत्री गुलाबराव देवकर,  रवींद्र भैया पाटील, माजी अध्यक्ष विधानसभा‎ अरुण गुजराथी, माजी आमदार डॉ.  सतीश पाटील यांच्यासह  पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.