Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»मराठा सेवा संघ जळगाव तर्फे आमदार रोहित पवार व रोहित पाटील यांचे चर्चासत्र
    ताज्या बातम्या

    मराठा सेवा संघ जळगाव तर्फे आमदार रोहित पवार व रोहित पाटील यांचे चर्चासत्र

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 2, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    दिनांक 3 सप्टेंबर 2023 रविवार वेळ सायंकाळी 4 वा.कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार व राज्याचे माजी गृहमंत्री स्व.आर.आर.पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांचे मराठा समाजाच्या अडीअडचणी, विविध समस्या, या विषयी मराठा सेवा संघ जळगाव जिल्हा यांच्या वतीने मराठा सेवा संघ हॉल निवृत्तीनगर जळगाव येथे चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं आहे. तरी या चर्चासत्रास जळगाव शहर व जिल्ह्यातील सर्व मराठा बंधू भगिनी यांना उपस्थितीचे आवाहन मराठा सेवा संघ जळगाव तर्फे करण्यात येत आहे.

    #politics jalgaon MLA Rohit Pawar
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif