आमदारांच्या शेतकरी मातेची भेट घेऊन भारावले आ. रोहित पवार
अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
आमचे सहकारी आमदार अनिल पाटील यांच्या मातोश्री आजही स्वतःला शेतकरीच संबोधतात आणि आजही जास्तीतजास्त वेळ काळ्या आईच्या सेवेसाठीच देतात हे अभिमानास्पद असून हीच संस्कृती आम्हाला या राज्यात कायमस्वरूपी टिकवून…