Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»मनोरंजन»‘अक्षय कुमार’ व ‘इम्रान हाश्मी’ ने चाहत्यांना दिला सुखद धक्का !
    मनोरंजन

    ‘अक्षय कुमार’ व ‘इम्रान हाश्मी’ ने चाहत्यांना दिला सुखद धक्का !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 16, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

    अक्षय आणि इम्रान यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. सतत त्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेता काही ना काही वेगळे करतांना दिसून येतात. आणि आत्ता तसाच काही सुखद धक्का चाहत्यांना मेट्रो मधून अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि इम्रान हाश्मी (Imran Hashmi) यांनी दिला आहे. सध्या अक्षय कुमार हा त्याच्या आगामी सेल्फी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अक्षय कुमार या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. “सेल्फी” (Selfie) या चित्रपटामध्ये अक्षय कुमार याच्यासोबत इम्रान हाश्मी देखील मुख्य भूमिकेत आहे.

    अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मी यांनी आज चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. सेल्फी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मी हे थेट मुंबईच्या मेट्रोमध्ये पोहचले. या दोघांना पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला.कुठल्याही कार्यक्रमामध्ये न जाता अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मी मुंबईच्या मेट्रोमध्ये चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसले. दरम्यान, या दोघांनीही चेहऱ्यावर मास्क घातले होते.अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी सामान्य लोकांसारखे मेट्रो स्टेशनवर पोहचले आणि मेट्रोमध्ये बसले. काही वेळ बसल्यानंतर जेव्हा प्रमोशनसाठी डान्सर्सची एन्ट्री झाली, तेव्हा लोकांना समजले की, आपण प्रवास नेमका कोणासोबत करत आहोत. अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी यांनी चेहऱ्यावरील मास्क काढत मुंबईच्या मेट्रो ट्रेनमध्ये मैं खिलाडी तू अनारी या गाण्यावर जबरदस्त डान्स केला.

    Akshay Kumar Bollywood Imran Hashmi Mumbai Selfie
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ‘संस्कारी बाबूजी’वर फिल्ममेकर महिलेकडून बलात्काराचे आरोप

    July 20, 2026

    ‘ईठा’वर विठाबाई नारायणगावकरांच्या कुटुंबाचा आक्षेप

    July 16, 2026

    अखेर आदिनाथ कोठारे- उर्मिला कानेटकर विभक्त

    July 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif